Nojoto: Largest Storytelling Platform
jpmahajan8728
  • 5Stories
  • 8Followers
  • 40Love
    2.5KViews

J P MAHAJAN

तु कितीही नाही म्हणालास तरी मला आपल्या नात्यात झालेला बदल दिसतोय आणि जाणवतोय देखील. कदाचित कारण मला ठाऊक आहे फक्त ते पचवता येत नाहीये. दुःख आत्ता ह्याचच आहे की एका चुकीमुळे मी एक उमलत सुंदर नात गमावून बसलोय. ❤️

  • Popular
  • Latest
  • Video
6c6d30427086e173b8357e5dabb97158

J P MAHAJAN

#SAD #Love #miss 

#PremTheme
6c6d30427086e173b8357e5dabb97158

J P MAHAJAN

#lovebeat
6c6d30427086e173b8357e5dabb97158

J P MAHAJAN

मैं बात रुह की करता रहा ,
और उसे ले गया कोई जिस्म वाला ... 😅

©J P MAHAJAN #WinterFog
6c6d30427086e173b8357e5dabb97158

J P MAHAJAN

एकांत आणि आठवणींच पण एक वेगळंच नातं आहे... एकांताला पण आठवणींशिवाय करमत नसावं बहुतेक...🙂

#waiting #MarathiKavita #प्रेम #Love

एकांत आणि आठवणींच पण एक वेगळंच नातं आहे... एकांताला पण आठवणींशिवाय करमत नसावं बहुतेक...🙂 #waiting #MarathiKavita #प्रेम #Love #poem

6c6d30427086e173b8357e5dabb97158

J P MAHAJAN

कधी कधी सहवासाची इतकी सवय होंऊन जाते ना, कि जिवाभावाची ती सावली क्षणभर जरी आपल्यापासून नजरेआड झाली वा दुरावली तरी मन आपलं अस्वस्थ आणि कावरंबावरं होऊन जातं.

©J P MAHAJAN #SAD #sad_poetry #sad😔 #miss


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile