Nojoto: Largest Storytelling Platform
advmahitonde9055
  • 4Stories
  • 20Followers
  • 37Love
    0Views

अॅड, महेंद्र तोंडे

  • Popular
  • Latest
  • Video
6e80edcebe61ccecce5de3593f3bc7a6

अॅड, महेंद्र तोंडे

तुझी रोज आठवण यावी 
येवढं नात आता कुठे,
तरी ही होतो तुझा भास,
वाटेत गर्दीत इथे तिथे....
6e80edcebe61ccecce5de3593f3bc7a6

अॅड, महेंद्र तोंडे

तुझी कायम वाट पाहीन मी,
 अगदी शेवटच्या श्वासा पर्यंत,
 या येकटे पणाशी दोन हात करत ,
जगेन मी तुझ्या आठवणीत 
तू परतून येशील या आशेवर तू...तुझी #आठवण
आठवणीत माझ्या #तू..

तू...तुझी #आठवण आठवणीत माझ्या #तू.. #poem

6e80edcebe61ccecce5de3593f3bc7a6

अॅड, महेंद्र तोंडे

 # आठवणीत राहतील

# आठवणीत राहतील #nojotophoto #Life_experience

6e80edcebe61ccecce5de3593f3bc7a6

अॅड, महेंद्र तोंडे

Alone  म्हटल चला थोडंसं आपण ही स्वार्थी होऊ
देऊन आठवणींना तिच्या मूठमाती 
तिच्यासारखंच आपणही परक होउ...
जमणार नाही असं काहीच नसत
विसरन तिला जमल अपन ही पाहू..


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile