Nojoto: Largest Storytelling Platform
dattadhondiramda9289
  • 60Stories
  • 277Followers
  • 555Love
    108Views

Datta Dhondiram Daware

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
6ebb410e25608fbc581dcb431be0520f

Datta Dhondiram Daware

वैभव पाहून माझ्या भिमाच,
भल्याभल्याना फुटतो घाम...!
वर्णद्वेष, जातीभेदाच्या आड,  
यातना साहिल्या आजन्म...! 
    दरारा तुझाच राहिल या भूतलावर,
      वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या,जन्मोजन्म...!
*सम्राट दत्ता डावरे*

©Datta Dhondiram Daware
  वैभव भीमच

वैभव भीमच #मराठीकविता

6ebb410e25608fbc581dcb431be0520f

Datta Dhondiram Daware

#AzaadKalakaar भारत माझा देश आहे..

©Datta Dhondiram Daware #AzaadKalakaar
6ebb410e25608fbc581dcb431be0520f

Datta Dhondiram Daware

(स)-मस्त जनतेला घेऊन सोबती, 
(क्ष)-मस्व, प्रेम, माया, सदासंगती...! 
कु(णा)-दुश्मणाची ना नजर लागो,    
(स)-दा जीवनात राहो सुखशांती...! 
(ल)-क्ष्मी आहेस तूच खरी, 
      (ग)-र्व, अहंकार, ना कधी तुझ्या मनी...! 
(र)-णात लढणारी तुच खरी रणरागिणी...!

©Datta Dhondiram Daware रणरागिणी
#AWritersStory

रणरागिणी #AWritersStory

6ebb410e25608fbc581dcb431be0520f

Datta Dhondiram Daware

गुलाबाच्या फुलापरी जिंदगाणी 
ही सुकून गेली... 
गतजन्माच्या आठवणी काट्याच्या 
टोकाने टोचून गेली...

©Datta Dhondiram Daware गुलाबी

#Rose

गुलाबी #Rose

6ebb410e25608fbc581dcb431be0520f

Datta Dhondiram Daware

मी तिला विसरलयो आता.. 
ति माझ्या आयुष्यातून जाता जाता.. 
मी पण माझ्या संसारात दंग, 
पण तरीही का कुणास ठाव
तिचा मोबाईल नंबर मी 
Delete करु शकत नाही... 
जस तिना Delete केले मला, 
ह्रदय नावाच्या Mobile मधून ... 
पण खरच, दोस्ता... 
मी तिला विसरलयो आता... 
पण तरीही का कुणास ठाव
तिचा मोबाईल नंबर मी
  Delete करु शकत नाही... 
जस तिना Delete केले मला,

*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३

©Datta Dhondiram Daware नंबर

#Smile

नंबर #Smile

6ebb410e25608fbc581dcb431be0520f

Datta Dhondiram Daware

माणूस कितीही जग फिरला.. 
शहरी वस्तीत रमला.. 
पण त्याच मन काही लागत नाही... 
आयुष्याच्या शेवटपर्यंत.. 
त्याच मन रमत ते
आपल्या मायभूमीत... 
माझ गाव
माझी शाळा... 
कोळी. बोडखा
त्याचा मला सदा लळा...

*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३

©Datta Dhondiram Daware गाव

#paper

गाव #paper

6ebb410e25608fbc581dcb431be0520f

Datta Dhondiram Daware

मी रंग लावला तिला, 
न कधी विसरणारा.. 
सदैव स्मरणात राहणारा... 
रंग तो प्रितीचा, 
रंग तो अतूट बंधनाचा, 
रंग तो मदमस्त मिलनाचा,

©Datta Dhondiram Daware रंग

#holi2021

रंग #holi2021

6ebb410e25608fbc581dcb431be0520f

Datta Dhondiram Daware

पाणी म्हणजे जीवन... 
आणि जीवन म्हणजे बाबासाहेब...
"महाड चवदार तळे सत्याग्रह*
२० मार्च १९२७

©Datta Dhondiram Daware पाणी
#paper

पाणी #paper

6ebb410e25608fbc581dcb431be0520f

Datta Dhondiram Daware

पावल माझी अडखळत चालू लागली... 
दूरवर तुला एकांतपणी शोधू लागली...
खडतर या आयुष्याचा हा वळणदार रस्ता, 
फरफटत आहे. पण बंधनात तुझ्या बांधू लागली... 
दूरवर शोधितो तुला या अंधारराती, 
का नाही येईना माझ्या पावलास गती, 
सूर्यास्तासम जिंदगाणी वेळ साधू लागली.. 
आजपण, 
पावल माझी अडखळत चालू लागली... 
दूरवर तुला एकांतपणी तुला शोधू लागली... 

*सम्राट दत्ता डावरे*

©Datta Dhondiram Daware पावले माझी

#walkingalone

पावले माझी #walkingalone

6ebb410e25608fbc581dcb431be0520f

Datta Dhondiram Daware

प्रेमात तुझ्या इतका मी
बुडत गेलो.. 
स्वतला आजतागायत ना
सावरू शकलो.. 
कसा जगत आहे
अन् कसा जगलो..
ह्याच ना भान राहिले.. 
तुझ्या माघारी सखे
सम्राट ने कित्येक स्वप्न पाहिले... 

*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३

©Datta Dhondiram Daware सर्वात जवळील

#lovebirds

सर्वात जवळील #lovebirds #thought

loader
Home
Explore
Events
Notification
Profile