Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser6943837643
  • 178Stories
  • 154Followers
  • 1.5KLove
    31.6KViews

शुभम दि. कांबळे

shabdon me jaha.... baya karna apni fitrat hai...

  • Popular
  • Latest
  • Video
740f5c0820b37ded070ed09abbcca356

शुभम दि. कांबळे

आज अचानक पाणावलेले डोळे,
आणि गालावरच स्मितहास्य,
यावरून मलाच माज आश्चर्य वाटलं,
 प्रेम कराव तर अस करावं की,
फक्त तुझ्यावरच मरावं,
तुझ्याच आठवणीत हरवून जावं,
अन तुझ्याच साठी स्वासंच संगीत असावं....

©शुभम दि. कांबळे तुझ्या आठवणीत..

#प्रेम #नकोतेप्रेम #प्रेमाचीभाषा #प्रेमाचीआशा
740f5c0820b37ded070ed09abbcca356

शुभम दि. कांबळे

जेव्हा आपण एखादं चांगलं किंवा
वाईट काम करतो ना,
 तेव्हा कौतुक किंवा निंदा,
 फक्त आई वडिलांनी दिलेल्या,
संस्कारांचीच होते...

©शुभम दि. कांबळे #आईवडील #देवमाझ
740f5c0820b37ded070ed09abbcca356

शुभम दि. कांबळे

कधीतरी आठवणीत काहीतरी साठवणीतलं

#BeautifulEyes

कधीतरी आठवणीत काहीतरी साठवणीतलं #BeautifulEyes

740f5c0820b37ded070ed09abbcca356

शुभम दि. कांबळे

या पावसाच्या सरींमुळे,
डोळ्यातल्या सरी,
वाहून गेलेल्या कुणालाही समजत नव्हत्या ,

एकांतात बसून तिच्या आठवणींना,
आज श्रद्धांजली दिली,
मनसोक्त बरसू दिल्या,
त्यांना डोळ्यांतून...

©शुभम दि. कांबळे #raindrops
 
feel it with incomplete love...

#raindrops feel it with incomplete love... #Life_experience

740f5c0820b37ded070ed09abbcca356

शुभम दि. कांबळे

झाकल्या मुठीतून वाळू निसटत जावी,
तसं आयुष्य काहीही न करता,
निसटत चाललंय..
#पटलंतरघ्या

- शुभम कांबळे

©शुभम दि. कांबळे #livealone
740f5c0820b37ded070ed09abbcca356

शुभम दि. कांबळे

Dont talk anything to shadow,

she know everything about you....

©शुभम दि. कांबळे #shadow_saying
740f5c0820b37ded070ed09abbcca356

शुभम दि. कांबळे

तत्वज्ञान 
हे कुठे लिहिलेलं वाचून,
किंवा
कोणी सांगितलेलं ऐकून,
सांगता येत नसतं,
ते
अनुभवातून स्पष्ट करता येत..

©शुभम दि. कांबळे #Life_experience

Life_experience

740f5c0820b37ded070ed09abbcca356

शुभम दि. कांबळे

कष्ट

देवाचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा,
रांगेत उभं राहावं लागतं,
देव स्वतः येत नाही समोर...
सर्व काही देवावर सोपवून,
नवस मागून काहीच होत नसतं..

©शुभम दि. कांबळे #hardwork #moveon #keepmovement
740f5c0820b37ded070ed09abbcca356

शुभम दि. कांबळे

Mausam tabhi achha lagne lagta hai,
jab barishonka mausam hota hai,
Aur 
barishe tabhi aati hai,
jab gum ka ahesaas hota hai..

©शुभम दि. कांबळे #raindrops
740f5c0820b37ded070ed09abbcca356

शुभम दि. कांबळे

Woh chal rahi thi,zindagi ki sidiyonse,
kisine kaha chalo,
tumhe tumhare makam tak pohonchadu,
wo bhi nadan thi, nikal padi,

makam to hasil na hua, 
lekin zindagi ke daur me wo,
fans gayi,
tham gaya jahan uska,
sansonebhi saath chhod diya..

©शुभम दि. कांबळे #life_lesson
loader
Home
Explore
Events
Notification
Profile