Nojoto: Largest Storytelling Platform
akshaymore8427
  • 7Stories
  • 21Followers
  • 39Love
    0Views

AKSHAY MORE

own written TRAVEL

  • Popular
  • Latest
  • Video
792b6e81edc15b96b1e5f5dcc7541b46

AKSHAY MORE

'तेरी एक हसी पे मरती है लाख हस्तिया 

संभाल के रखना 'तेरी इस हसी को 
क्यू की  जान है 'तेरी ये हसी इस मसीहा की

                        *थोड मनातल*
                         *Akshay* #love#smile#friend
792b6e81edc15b96b1e5f5dcc7541b46

AKSHAY MORE

सध्या जरी देशामध्ये आर्थिक नुकसान झाले असले तरी   आपण या वेळी पैशाने विकत न घेता येणारी अशी नैसर्गिक साधन  संपत्ती खुप कमावली आहे #india#corona#poem
792b6e81edc15b96b1e5f5dcc7541b46

AKSHAY MORE

कोरोना च्या या संकटात सगळेच खूप घाबरले आहेत  पण आपण सर्वांनी घाबरून न जाता या संकटाशी दोन हात करणे गरजेचेआहे 

शासनाने दिलेले आदेश आपण काटेकोर पणे पाळले पाहिजे 

देशाबाहेरील संकटाला दोन हात करायला आपले जवान आहेत सीमेवर आता आपली वेळ आहे की आपण आपल्या देशाचे रक्षण करायचे 

सर्वात महत्त्वाचे ज्या घरात कोणी मुलगा  मुलगी कोणाची बहीण  भाऊ  हॉस्पिटलमध्ये कामाला जात असेल तर त्यांना कृपा करून  थांबवू नका आज खऱ्या अर्थाने त्यांची देशाला खूप खूप गरज आहे  ही देशाची लढाई  डॉक्टर , नर्स , आणि इतर हॉस्पिटल कामगार  यांच्या शिवाय अपुरी आणि निरर्थक आहे 
तरी सर्वाना विनंती की जो कोणी हॉस्पिटल मध्ये काम करत असेल तर त्याला थांबवू नका उलट अश्या व्यक्तींना support करा  त्यांचे मनोबल वाढवा  तुमचे  दोन प्रेमाचे शब्द  त्यांना नव्याने काम करायची उमेद देतील 
त्यांना रोखून त्यांचे मनोबल नका कमी करू   
ज्या कोणी नर्स असतील त्या खऱ्या अर्थाने सावित्री च्या लेकी आहेत हे दाखवून देयची वेळ आहे 
हॉस्पिटल मध्ये दिवस रात्र  रुग्णाची सेवा करणारे  डॉक्टरी नर्स बाकी कामगार हे सुद्धा आजच्या वेळेला  सीमेवरील जवाना पेक्षा कमी नाहीयेत 
ज्या वेळी सीमेवर कोणत संकट आले तेव्हा तेव्हा  संपूर्ण देशवासियांनी जवानांना support केला आहे त्यांच्या  साठी प्रार्थना केली आहे  आता पण तेच करायचं आहे डॉक्टर रुपी नर्स रुपी जवानांना साठी प्रार्थना करायची आहे सपोर्ट करायचा आहे 
सध्या तेच आपल्या साठी देव आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻
काळजी घ्या शासनाच्या नियमांचे पालन करा
देशासाठी योगदान देयची वेळ आली आहे तरी आपले योगदान देऊन देशाला वाचवा😊🙏🏻🙏🏻

*AKSHAY MORE* #corona
792b6e81edc15b96b1e5f5dcc7541b46

AKSHAY MORE

माझ्या वहीची पाने होती सारीच कोरी
तुझ्या येण्याने झाली ती गोरी
प्रत्येक शब्दात तुझाच गंध पोरी
नको करूस अशी माझ्या दिलाची चोरी #kavita #love
792b6e81edc15b96b1e5f5dcc7541b46

AKSHAY MORE

विषय मैत्रीचा होता विजय तर होणारच होता⏰शांतीत क्रांती⏰आज पण सातारा राष्ट्रवादी चा च बालेकिल्ला ⏰साहेबांच्या अंगावर पडलेला प्रत्येक थेंबाचा सातार करांनी सोन केलं धन्यवाद सातारा⏰⏰

792b6e81edc15b96b1e5f5dcc7541b46

AKSHAY MORE

AKSHAY MORE
792b6e81edc15b96b1e5f5dcc7541b46

AKSHAY MORE

सारे शहर मे त्योहारो का उजाला है।
ये दिये ,रोशनी सारे तेरा पता पुछ रहे है।
यारा 'तेरी याद दिल मै है।

लोग पुछ रहे है मेरी हालत
मैं केहत हू ठीक है मेरी तबियत ।
यारा 'तेरी याद दिल मै है।
फुल बिखरे पडे है बाग मै
तारे बेचैन है 
यारा 'तेरी याद दिल मै है 

कितना याद करता हू
उसका कोई सबुत नही मेरे पास ।
बस......।
यारा 'तेरी याद दिल मै है 
यारा 'तेरी याद दिल मै है । 💐H@n$ik@💐 #friendship #friend


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile