Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser5963504894
  • 17Stories
  • 24Followers
  • 93Love
    124Views

कविमनाचा शाम

कवींच्या राज्यात

  • Popular
  • Latest
  • Video
8195f049bfce08f89cdeba414e69fae7

कविमनाचा शाम

वेळीच परमार्थ केला की उतारवयात देव शोधावा लागत नाही

©Shyam Rasal #मनातलं 

#WritersSpecial
8195f049bfce08f89cdeba414e69fae7

कविमनाचा शाम

क्रिकेट च्या खेळात शेवटच्या बॉल पर्यंत विजय निश्चित नसतो,कदाचित शेवटचा बॉल नो बॉल असू शकतो म्हणून च तो सामना रंगतो,,,
पण आयुष्याच्या खेळात शेवटचा बॉल माहीत नसल्यामुळे आपण खेळणंच सोडून दिलंय,,,

©Shyam Rasal ###life like cricket

#alonesoul

##life like cricket alonesoul

7 Love

8195f049bfce08f89cdeba414e69fae7

कविमनाचा शाम

जेव्हा कधी क्रिकेट वर पुस्तक लिहिले जाईल, त्याची सुरुवात काहीही असो मात्र त्याचा शेवट हा धोनीनेच केला जाईल #MSDhoni

13 Love

8195f049bfce08f89cdeba414e69fae7

कविमनाचा शाम

कुछ नाम गुमनाम थे तो 
कुछ नाम अंजान थे,,,
पर जब वो मरे देश के लिये
तब वो शहीद जवान थे,,, #IndianArmy
8195f049bfce08f89cdeba414e69fae7

कविमनाचा शाम

मनापासून धन्यवाद
नाव--शाम रसाळ
शहर--सिन्नर


मी व माझ्या परिवाराकडून

पोलीस,सरकारी कर्मचारी,डॉक्टर, नर्सेस,
सेवाभावी संस्था, मेडिकल स्टोअर्स कर्मचारी,
भाजीपाला विक्रेते, NGO'S Volunteers,
आरोग्य विभाग कर्मचारी
या सर्वांना 

मनापासून धन्यवाद 
 ##dilsethankyou
8195f049bfce08f89cdeba414e69fae7

कविमनाचा शाम

खरच जर स्वातंत्र्य अनुभवायचं असेल तर ते पारतंत्र्यात राहूनच,,,
आज आपण आपल्याच घरात दिवस भर राहू शकत नाही,,,
माझ्या सावरकरांनी 50 वर्षे एका बंद खोलीत जीवन व्यतीत केलं,,,

7 Love

8195f049bfce08f89cdeba414e69fae7

कविमनाचा शाम

मैत्रीण असावी

मैत्रीण असावी

82 Views

8195f049bfce08f89cdeba414e69fae7

कविमनाचा शाम

Alone  माहीत नाही माझ्या नशिबात कोण असेल ती,पण जी पण असेल ना तीच नशीब मात्र नक्की बदलेल,,,

3 Love

8195f049bfce08f89cdeba414e69fae7

कविमनाचा शाम

तुझी आठवण आली नाही असा दिवसच कधी उगवला नाही आणि आला तर त्यादिवशी तू समोर आली

2 Love

8195f049bfce08f89cdeba414e69fae7

कविमनाचा शाम

प्रेम करायला girlfriend नसावी
पण मनातलं बोलायला कुणीतरी असावी
साधी, सरळ, समजूतदार अशी
एक तरी मैत्रीण असावी

2 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile