Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser1211073928
  • 12Stories
  • 19Followers
  • 81Love
    659Views

राdhiका तितीरमारे

कृष्णवेडी

  • Popular
  • Latest
  • Video
87e43f7d69d17ecc5269ff5efc95c725

राdhiका तितीरमारे

#happyचॉकलेटडे
#RomanceMusic
87e43f7d69d17ecc5269ff5efc95c725

राdhiका तितीरमारे

#आंनद

#RomanceMusic
87e43f7d69d17ecc5269ff5efc95c725

राdhiका तितीरमारे

कित्येक गुलाब सुकले तुला न देताच
पण गंध दरवळतो आहे अजूनही,,,,

कोऱ्या कोऱ्या जीवनात आठवणींचा ओलावा
बंद दरवाजे मिलनाचे,स्वप्नच सारे अजूनही,,,,,,,

मिठी तुझी जणू चंद्र चांदण्यांचा वाटे भास
तू गुलाब फक्त माझा, हा आभास अजूनही,,,,,,

व्यर्थ समजावणे तुला भावना ह्या मनातील
माळते आठवणी तुझ्या,मी एकांतात अजूनही,,,,,,

गुलाबाचे कोमजणे जरी नशीबी लिहलेले
सुगंधापरी आठवणीत मी दरवळते ना अजूनही,,,,,,?

#HappyRoseDay 
#दर्दहीदर्द

©रधिका तितीरमारे
  #HappyRoseDay
87e43f7d69d17ecc5269ff5efc95c725

राdhiका तितीरमारे

 #feeling शांत

#Feeling शांत #nojotophoto

87e43f7d69d17ecc5269ff5efc95c725

राdhiका तितीरमारे

मायूसी का दौर गया साहेब
अब नई शुरवात है
मुस्कुराहट बिखरते है आज फिर
चलो खुशियो का दिन आया है #feeling happy

#Feeling happy

87e43f7d69d17ecc5269ff5efc95c725

राdhiका तितीरमारे

जीवनात नाते तैय्यर करणे खूप सोप्प
पण ते निभावून नेने खूप कठीण आहे
जीवनाच्या शर्यतीत तोच जिंकतो
ज्याला प्रत्येक समस्या पार करूनही
आपल्या नात्यातील मायेचा,प्रेमाचा ओलावा
टिकवून ठेवता येतो

राdhiका #जीवन एक संघर्ष

#जीवन एक संघर्ष

87e43f7d69d17ecc5269ff5efc95c725

राdhiका तितीरमारे

नको जाऊ दूर माझ्यापासुन
थांब चिउताई इथे घे विसावा
तुझ्या मधुर आवाजाने नित्य
अंगणी माझ्या प्राजक्त फुलावा

सड़ा घातला तो चौफेर
रांगोळी ही खुनावते आहे
दिवसभराचे आयुष्य तिचे
रंग आयुष्यात भरत आहे

जन्म तुझा नवीन झाला
घे जगून पुन्हा एकदा
कोसळनारा पाऊस बघ
सांगतोय मला कित्येकदा

म्हणूनच आता मिहि 
जगायचे ठरविले आहे
विसरून भूतकाळ तो
तैयारी आजची करत आहे


सुप्रभात


भारती कैलाश तितरमारे
(बोथली) *#सुप्रभात*
87e43f7d69d17ecc5269ff5efc95c725

राdhiका तितीरमारे

आज पहाटे पुन्हा 
मनाने घेतली भरारी
पुन्हा निघाली या मनाची
मनाची आनंदाने स्वारी

गत कालातीत आठवणी त्या
आठवल्या आज पुन्हा एकदा
बोले पहाट हसुनि मज आज
चल फिरूंन येऊ पुन्हादा

ती जगण्याची आग अन
ते जिद्द मनी जिंकण्याची
आज हरली आहे जरी
मनी प्रेरणा पुन्हा जगण्याची

धन्यवाद गं तुला किती देउ
जगवलेस मनी या आशा
वचन  देते आज तुला मि
दूर करीन मि निराशा

राdhiका (भारती तितरमारे)

87e43f7d69d17ecc5269ff5efc95c725

राdhiका तितीरमारे

आज पहाटे पुन्हा 
मनाने घेतली भरारी
पुन्हा निघाली या मनाची
मनाची आनंदाने स्वारी

गत कालातीत आठवणी त्या
आठवल्या आज पुन्हा एकदा
बोले पहाट हसुनि मज आज
चल फिरूंन येऊ पुन्हादा

ती जगण्याची आग अन
ते जिद्द मनी जिंकण्याची
आज हरली आहे जरी
मनी प्रेरणा पुन्हा जगण्याची

धन्यवाद गं तुला किती देउ
जगवलेस मनी या आशा
वचन  देते आज तुला मि
दूर करीन मि निराशा

राdhiका (भारती तितरमारे)

87e43f7d69d17ecc5269ff5efc95c725

राdhiका तितीरमारे

धुक्यासारखे झाले जीवन माझे
सुखांना हात लावताच पळत सुटते
आणि दुःखाची झालर मात्र
वर्षानुवर्षे मनावर चढून बसते

loader
Home
Explore
Events
Notification
Profile