Nojoto: Largest Storytelling Platform
akash2697150824312
  • 277Stories
  • 66Followers
  • 3.4KLove
    21.0KViews

Akash tt rr nn

  • Popular
  • Latest
  • Video
89f34673e4a21579412c80370207c4c3

Akash tt rr nn

White पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले
पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात.

©Akash tt rr nn
  #sad_shayari
89f34673e4a21579412c80370207c4c3

Akash tt rr nn

जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे.

©Akash tt rr nn
  #t20_worldcup_2024
89f34673e4a21579412c80370207c4c3

Akash tt rr nn

जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा
ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.

©Akash tt rr nn
  #t20_worldcup_2024
89f34673e4a21579412c80370207c4c3

Akash tt rr nn

White जीवनात यशस्वी होण्याचे अनेक मार्ग आहेत
मग स्वतःला मोजक्याच क्षेत्रात मर्यादित का ठेवावं.

©Akash tt rr nn
  #t20_worldcup_2024
89f34673e4a21579412c80370207c4c3

Akash tt rr nn

ज्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही मेहनत घ्यायला तयार आहात
ती गोष्ट नक्की तुम्हाला मिळेल.

©Akash tt rr nn
  #t20_worldcup_2024
89f34673e4a21579412c80370207c4c3

Akash tt rr nn

White जीवनात यशस्वी होण्याचे अनेक मार्ग आहेत
मग स्वतःला मोजक्याच क्षेत्रात मर्यादित का ठेवावं.

©Akash tt rr nn
  #olympic_day
89f34673e4a21579412c80370207c4c3

Akash tt rr nn

White केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही
तर बरीच नाती ही अहंकारानेसुद्धा तुटतात.

©Akash tt rr nn
  #cg_forest
89f34673e4a21579412c80370207c4c3

Akash tt rr nn

White प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत रहा.
काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल.

©Akash tt rr nn
  #good_evening_images
89f34673e4a21579412c80370207c4c3

Akash tt rr nn

मोठमोठ्या गोष्टी करणारे लोकं मोठे नसतात,
तर छोट्या-छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात.

©Akash tt rr nn
  #t20_worldcup_2024
89f34673e4a21579412c80370207c4c3

Akash tt rr nn

White थेंब कितीही लहान असला तरी
त्याच्यात अथांग सागरात
तरंग निर्माण करण्याची क्षमता असते.
त्यामुळे स्वतः ला कधीही लहान समजू नका.

©Akash tt rr nn
  #goodnightimages
loader
Home
Explore
Events
Notification
Profile