Nojoto: Largest Storytelling Platform
prachipisal1230
  • 206Stories
  • 18Followers
  • 1.9KLove
    1.3KViews

prachi pisal

i love write.... Marathi wirter an voice

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
8c0a2b9c1fb56ec471eb3c6a72cfcb1b

prachi pisal

#emotionalstory
8c0a2b9c1fb56ec471eb3c6a72cfcb1b

prachi pisal

#HappyMusic
8c0a2b9c1fb56ec471eb3c6a72cfcb1b

prachi pisal

मनात खुप काही
असतं सागण्यांसारख
पण..
काही वेळा शांत
बसणंच बंर असतं..
आतलं दुःख मनात ठेवुन
अश्रु लपवण्यातंच आपलं
भलं असतं..
एकांतात रडलं तरी चालेल..
लोकां मध्ये मात्र हसावच लागतं..
जीवन हे असच असतं
ते आपलं असलं तरी
इतरांसाठी जगावं लागतं..!!
रात्र नाही स्वप्न बदलते,
दिवा नाही वात बदलते..
मनात नेहमी जिंकण्याची
आशा असावी. कारण नशीब
बदलो ना बदलो..
पण वेळ नक्कीच बदलते..

©prachi pisal #Hug
8c0a2b9c1fb56ec471eb3c6a72cfcb1b

prachi pisal

#poetryunplugged
8c0a2b9c1fb56ec471eb3c6a72cfcb1b

prachi pisal

#haadse
8c0a2b9c1fb56ec471eb3c6a72cfcb1b

prachi pisal

#GoodMorning
8c0a2b9c1fb56ec471eb3c6a72cfcb1b

prachi pisal

अति शाहण्याना उत्तर देण्यापेक्षा
न बोलता पुढं गेल की त्यांना त्यांची 
लायकी कळते.

©prachi pisal #together
8c0a2b9c1fb56ec471eb3c6a72cfcb1b

prachi pisal

जिभेच वचन खुप कमी असतं पण तिचा तोल 
सांभाळणं मोजक्याचं लोकांना जमतं
तोल आपल्या  चिभेचा सरकतो आणि मन दुसऱ्याचं
दुःखवतो.

©prachi pisal #Light
8c0a2b9c1fb56ec471eb3c6a72cfcb1b

prachi pisal

असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची
सवय लागली की नसलेल्या गोष्टीचं दुःख
जाणवत नाही.

©prachi pisal #writing
8c0a2b9c1fb56ec471eb3c6a72cfcb1b

prachi pisal

माझ्यासारखं प्रत्येकाला जमेल असं नाही अनं 
प्रत्येकासारखे मलाही जमेल असं ही नाही
हे एकदा जेव्हा नीट ओळखले की प्रत्येकाची 
निरर्थक एकमेंकाशी तुलना सहजरित्या
बंद होवू शकते.

©prachi pisal #selfhate
loader
Home
Explore
Events
Notification
Profile