Nojoto: Largest Storytelling Platform
shrirammadhukars4720
  • 10Stories
  • 7Followers
  • 35Love
    0Views

shriram madhukar sarkate

"मराठी कविता लेखन" नजरेचे बोल....!!

  • Popular
  • Latest
  • Video
8d3697bf994632029df9a4bc94f8ef96

shriram madhukar sarkate

नाही अनुदान 
नाही सबसिडी 
रानातुन घेते
 एक एक काडी...!!

©shriram madhukar sarkate

2 Love

8d3697bf994632029df9a4bc94f8ef96

shriram madhukar sarkate

आहे कुणी वाली यांचा 
ज्याना फक्त दगडधोंडेच
बोलायला लागतात 
अन सांगतात दु:ख
जगावेगळे....!!

©shriram madhukar sarkate ##coman man

#MothersDay2021
8d3697bf994632029df9a4bc94f8ef96

shriram madhukar sarkate

वांझोट्या लोकशाहीत माझा रंडकी सहानुभुती,
दु:खावरीया काय? 
लावु मी...!
गंध टिळा का विभुती

©shriram madhukar sarkate ##सामान्य माणसाचे दु:ख

##सामान्य माणसाचे दु:ख

4 Love

8d3697bf994632029df9a4bc94f8ef96

shriram madhukar sarkate

हुडकण्या गेला तु..?? 
सुखाचे देवुळ 
हरणाची कस्तुरी
 हरणाच्या जवळ...!!

©shriram madhukar sarkate ##दुनियादारी
8d3697bf994632029df9a4bc94f8ef96

shriram madhukar sarkate

जगामध्ये नाही कुणी 
 कुणाचे रे.. वाली
केळीसकटच खातात
 लोक येथे साली...!!

©shriram madhukar sarkate #Corona_Lockdown_Rush
8d3697bf994632029df9a4bc94f8ef96

shriram madhukar sarkate

महागाई ने हो आली
 डोळ्याला नजर..!
मन होत नाही आता 
खाण्यास गाजर...!!

©shriram madhukar sarkate महागाई 

#OneSeason

महागाई #OneSeason #Thoughts

5 Love

8d3697bf994632029df9a4bc94f8ef96

shriram madhukar sarkate

कधी पानात कधी फुलात
 रुप तुझे मी पाहीले आहे
आतुरत्या डोळ्यानी आख्खे 
आयुष्य फक्त तुझा करीता
 मी वाहिले आहे...!!

©shriram madhukar sarkate #Sunrise

4 Love

8d3697bf994632029df9a4bc94f8ef96

shriram madhukar sarkate

काळाचे बांध फुटुन जातात वाहुन जाते, 
सहवासाचे पाणि 
तरीही मैत्रीचा अंकुर तग धरुन राहतो, 
कारण??
मिजत राहतात त्या फक्त आणि फक्त "आठवणी"

©shriram madhukar sarkate #OneSeason
8d3697bf994632029df9a4bc94f8ef96

shriram madhukar sarkate

-हृदयाच्या कोपरयात अलगद मोरपंखासारखे तुला मी जपले आहे..!
तुझे मुखकमल पाहुन डोळे खरोखरच माझे क्षणोक्षणी दिपले आहे..!
कधी पानात कधी फुलात रुप तुझे मी पाहीले आहे...!!

©shriram madhukar sarkate ##आठवणी 

#OneSeason
8d3697bf994632029df9a4bc94f8ef96

shriram madhukar sarkate

दीप माझा स्मृतीचा जिशिल तेथे सांभाळ 
कोण जाणे केव्हा होईल आयुष्याची संध्याकाळ..!!

©shriram madhukar sarkate #OneSeason
loader
Home
Explore
Events
Notification
Profile