Nojoto: Largest Storytelling Platform
roshantake7346
  • 22Stories
  • 131Followers
  • 118Love
    18Views

Roshan Take

  • Popular
  • Latest
  • Video
900aa40dbbd45ee92625e7c544ff0cc0

Roshan Take

 #duniyadaristatus
900aa40dbbd45ee92625e7c544ff0cc0

Roshan Take

 #duniyadaristatus#possible#impossible
900aa40dbbd45ee92625e7c544ff0cc0

Roshan Take

900aa40dbbd45ee92625e7c544ff0cc0

Roshan Take

 #duniyadaristatus
900aa40dbbd45ee92625e7c544ff0cc0

Roshan Take

 #status
900aa40dbbd45ee92625e7c544ff0cc0

Roshan Take

वाईट घटना घडणार नाही असा दिवस कधी उगवेल
या देशात मुलींची छेड काढणाऱ्यांचं भय कधी संपेल

बलात्कार करता ती तर ताईसामान मुलगीच असते
सोबतीला कोणी नाही म्हणून ती एकटीच लढत बसते

मदतीचा आधार म्हणून ती तुमच्याकडे हात मागते
अमानुषपणे बलात्कार करून तुमची भूक कशी भाकते

दिल्ली, महाराष्ट्र, नंतर आता हैद्राबाद शिकारी बनतो
अश्या घटनांपासून तुम्ही आम्ही काय बोध घेतो

पुरावे म्हणून आज प्रशासनाला कशाचीच कमी नाहीये
सांगा तरी अजून अश्या किती बळींची संख्या हवीये  

बलात्काराचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात संथ का चालतो
कायदा नियम बदलताना तुमचा पेन कसा संपतो

खरंच..
मेणबत्तीचा उजेड करून श्रद्धांजली वाहिली जाते 
असे कृत्य करणाऱ्याला मात्र अंधारात ठेवले जाते #priyankareddy#Rip
900aa40dbbd45ee92625e7c544ff0cc0

Roshan Take

 #duniyadaristatus
900aa40dbbd45ee92625e7c544ff0cc0

Roshan Take

 #duniyadaristatus
900aa40dbbd45ee92625e7c544ff0cc0

Roshan Take

 #duniyadaristatus
900aa40dbbd45ee92625e7c544ff0cc0

Roshan Take

 #duniyadari
loader
Home
Explore
Events
Notification
Profile