Nojoto: Largest Storytelling Platform

Best गणपतीमंडपात Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गणपतीमंडपात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

प्रणय कुळे

mute video

yogesh atmaram ambawale

इतका वेळ नाहीये आमच्याकडे... #गणपतीमंडपात #गणेशउत्सव #yqtaai #yqmarathi #वेळमिळतनाही #बाजार सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत. काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो, बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती. त्याच बाजारात गणपती मंडळाचं एक मंडप होत.

read more
बाप्पांसाठी...

सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत.
काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो,
बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती.
त्याच बाजारात गणपती मंडळाचं एक मंडप होत.
बरेच लोक मंडप बघून गणपती दर्शनासाठी थांबायचे,
पण दर्शन घेण्यासाठी मंडपात कुणी जात नसायचे.
मंडपाचा पडदा बाजूला करून फक्त आत डोकावून बघायचे.
आणि आत न जाता परत मागे फिरायचे 
आणि मग दोन पावलं पुढे येऊन आपला हल्लीच्या पद्धतीने नमस्कार 
म्हणजे दोन बोटं एकत्र करीत ओठांवर ठेवायचे आणि हळूच हात वर करायचे 
असे करत पुढे जायचे, 
काय खरंच आपण इतके व्यस्त झालो आहोत का की
2 मिनिट सुद्धा आमच्याकडे सवड नाही.
की आम्ही मंडपात जाऊन बाप्पांचे दर्शन घेऊ. इतका वेळ नाहीये आमच्याकडे...
#गणपतीमंडपात #गणेशउत्सव #yqtaai #yqmarathi #वेळमिळतनाही #बाजार
   
सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत.
काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो,
बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती.
त्याच बाजारात गणपती मंडळाचं एक मंडप होत.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे गणपती मंडपात... #गणपतीमंडपात हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
गणपती मंडपात आमच्या,
सध्या खूप धम्माल मस्ती चालते,
सजावटीचे काम करत असताना,
खूप टिंगल टवाळी चालते.
एरवी नेहमी रागीट,
पण मंडपात मात्र शांत राहावे लागते,
कित्येकांमध्ये मतभेद,
तरीही सारे विसरून एकत्र काम करावे लागते...
( बाकी कॅपशन मध्ये वाचावे ) शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
गणपती मंडपात...
#गणपतीमंडपात

हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile