Nojoto: Largest Storytelling Platform
mahi3937687030031
  • 13Stories
  • 62Followers
  • 62Love
    0Views

Mahi....❤️

singal..

  • Popular
  • Latest
  • Video
966f53987c39bc404f09e7f4719c267a

Mahi....❤️

हसतो आता मी त्या आठवणीनवर..
होऊन गेलेल्या त्या सगळ्या क्षणांवर.. 😊

#मनातलं
966f53987c39bc404f09e7f4719c267a

Mahi....❤️

मौत आ जाये गालिब , 
पर किसीं पर दिल न आये !
❣️
🤞

5 Love

966f53987c39bc404f09e7f4719c267a

Mahi....❤️

आयुष्यात प्रेयसी नावाच #पिल्लू सोडून सगळे पिल्ल मिळालेत..!!

#i_need_you_pillu
966f53987c39bc404f09e7f4719c267a

Mahi....❤️

पहला प्यार 
काय माहीत काय झाले तुझा फोटो बघितल्या पासून मनामध्ये काही वेगळीच धडधड होईयला लागली सारखा तुझा last seen पाहतोय.
काय माहित तुला ते कधी समजेल..

एक तर्फी प्रेम..❣️
966f53987c39bc404f09e7f4719c267a

Mahi....❤️

तुला लिहिता लिहिता, किती झिजले होते अक्षर
कागद ओला झाला आणि भिजले होते अक्षर

#महेश
966f53987c39bc404f09e7f4719c267a

Mahi....❤️

#OpenPoetry खुशीयाँ तकदीर में होनी चाहिये.. 

तस्वीर मे तो हर कोई मुस्कुराता है...
😍😍😍😘

प्रेमाच्या शोधत...❣️
966f53987c39bc404f09e7f4719c267a

Mahi....❤️

तुमच्या प्रत्येक अश्रूंची 
किंमत ठेवणार एकच नाव असत
त्या नावाला "दोस्त" अस म्हणतात...!!

❣#Happy_friendship_day...❣

❣️Mahesh ❣️

5 Love

966f53987c39bc404f09e7f4719c267a

Mahi....❤️

तिच्या श्वासांचा आवाज पावसाच्या रिमझिमी सारखा वाटायचा..!!

#प्रेमाच्या शोधत मी..!!
966f53987c39bc404f09e7f4719c267a

Mahi....❤️

केलेही असते निरसन शंकेचे तुझ्या ... 
पण ती काळजात आहे मेंदूत नाही !! 

#Mahi...❣️ @

2 Love

966f53987c39bc404f09e7f4719c267a

Mahi....❤️

#OpenPoetry शून्यातून स्वतःला घडवलं मग
हरण्याची भीती कशी असेल...!!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile