Nojoto: Largest Storytelling Platform
vivekkolge5641
  • 7Stories
  • 5Followers
  • 24Love
    0Views

Vivek Kolge

लेखक, कवी

  • Popular
  • Latest
  • Video
9d1d4fa088c420c5ec05225bd4ca7144

Vivek Kolge

Love You...बोलना

तेरी बातों का मी झालो दिवाना
तुझसे बात करनेे का हवायं बहाणा
दिल राझ तेरे अलगद तू खोलना
मनात आहे प्रेम तर.. एकदा, Love You...बोलना

काय सांगू, तेरी एक मुस्कान पर किती मी मरतो
कैसे बताऊ तुझे, तुझ्यावर किती प्रेम करतो
दिल की बात है, आता दिल को न रोकना
मनात आहे प्रेम तर.. एकदा, Love You... बोलना

तेरा-मेरा रिश्ता खूप अजीबं आहे ना
ना दोस्ती ना प्यार, किती गजब आहे ना
तुझे मेरी है कसम, आतातरी काही बोलना
मनात आहे प्रेम तर..एकदा, Love You...बोलना

©Vivek Kolge #Love

5 Love

9d1d4fa088c420c5ec05225bd4ca7144

Vivek Kolge

साजणी


(Male)

गोऱ्या गोऱ्या गालावरी पडते कशी गोड खळी
हसू तूझे जणू गुलाबाची पाकळी
लाजू नको गं अशी सये..माझी मनमोहीनी
मी तुझा साजणं गं...तू माझी साजणी....

पाहीले जेव्हा तुला...मी माझा न राहीलो
तुला पाहताक्षणीच तुझा मी जाहलो
जणू, मी तुझा सोनचाफा अन् तू रातराणी
मी तुझा साजणं गं...तू माझी साजणी....

माझ्या नावाची मेहंदी तुझ्या हातावर रंगली
तुझ्या-माझ्या इश्कात जणू सारी दुनियाच दंगली
माझ्या हाती हात तुझा येता सुरू होईल नवी कहाणी
मी तुझा साजणं गं...तू माझी साजणी....

(Female)

माझ्या मनानं तुचं हायं राजा..तुला कसं रं ठाउक न्हाय
कस समजावू वेड्या तुला...तू माझा अन् मी तुझीच हायं
जिथं तिथं तूच तू दिसतो..मी झाली तूझी दिवाणी
तू माझा साजणं रं...मी तुझी साजणी....

©Vivek Kolge #Love #feeling_loved #fallinlove 
#propose
9d1d4fa088c420c5ec05225bd4ca7144

Vivek Kolge

नशा तुझ्या प्रितीची


चेहऱ्यावर या कायम राहूदे, गोड तूझं ते हसू ...
आला जरी नात्यात किती अबोला, माझ्यावरती नको रूसू
आयुष्याच्या शेवटपर्यंत मला, गरज तुझ्या साथीची
पहाताचं तुला चढली मला,  "नशा तुुझ्या प्रितीची"

गोड तुझा सहवास मला आयुष्यभर लाभावा...
मैत्रीने आपल्या आता प्रेमाचा डाव मांडावा...
एकमेकांच्या साथीने सुरूवात करू आपल्या गोड नात्याची
पहाताचं तुला चढली मला, "नशा तुझ्या प्रितीची"

क्षण सरेल..सरतील दिवस अन् सरतील अनेक राती..
प्रत्येक क्षणी हवा मला तुझाचं हात हाती..
दिवस असो..रात्र असो..लागे ओढ तुझ्याचं भेटीची
पहाताचं तुला चढली मला, "नशा तुझ्या प्रितीची"

©Vivek Kolge #Love #प्रेम #भावना #नशा 

#Love
9d1d4fa088c420c5ec05225bd4ca7144

Vivek Kolge

स्वप्नातली ती


गोड अशी लाजणारी, स्वतःमध्ये हरवणारी
न बोलता खूप काही सांगणारी
विनाकारण उगाचच भांडणारी
मुक्तपणे बागडणारी, हक्काने माझ्यावर रागवणारी
अशी असावी... माझ्या स्वप्नातली "ती"

थोडीशी अल्लड, थोडीशी तेढी
थोडी शहाणी अन् थोडीशी वेडी
तिला पाहून वाटल पाहीजे
हिच्यासोबतच लागावी आपल्याला लग्नाची बेडी
अशी असावी माझ्या स्वप्नातली "ती"

कधी कधी मला पाहून उगाचच हसते
कधी कधी त्या हसण्यात स्वतःच फसते
भांडण झाल्यावर ती मुद्दामच रुसते
कधी कधी मला उगाचच पाहत बसते 
अशी असावी... माझ्या स्वप्नातली "ती"

©Vivek Kolge #Love #Feelings #Dream 

#DREAMING_GIRL
9d1d4fa088c420c5ec05225bd4ca7144

Vivek Kolge

पत्रास कारण की....


पत्रास कारण की,
दुर तू गेलीस न सांगता 
मला एकट्याला सोडून
सारे बंध तोडून..
साऱ्या शपथा मोडून..

पत्रास कारण की,
गेली आहेस अशी दुर की
तुला शोधण्यात जंग जंग पछाडलय
तुला शोधणही खूप कठीण झालय..
तुझ्या आठवणीने मन भरून आलय..

पत्रास कारण की, 
मोबाईलच्या युगात मला तू Block केलयस..
 तरीसुद्धा तुझ्या मनात मला Lock केलयस..
म्हणूनच लिहतोय तुला पत्र
समजून तुझाच मित्र

आशा करतो उत्तर नक्की मिळेल
       "कळावे"
                                    तुझाच
                                    अ.ब.क

©Vivek Kolge #पत्र #भावना #प्रेम #विरह

#letter
9d1d4fa088c420c5ec05225bd4ca7144

Vivek Kolge

भावना मनातल्या

मनातल्या भावनांना थोड ओठांवर येऊदे... 
भावना या मनातल्या शब्दांनी खुलूदे... 
प्रेमाच्या या हिंदोळ्यावर तुझ्यासोबत झुलूदे.

©Vivek Kolge #भावना #प्रेम #मन

#longdistancerelationship
9d1d4fa088c420c5ec05225bd4ca7144

Vivek Kolge

प्रेम हे

अनोळखी हे बंध सारे होता ओळखीचे 
होते सुरूवात नवीन नात्याला.. नाव देता "प्रेमाचे". 
उठते काहूर मनात असे की, काय बोलावे सुचत नाही.. 
असे असुनही, बोलल्याशिवाय राहवत नाही.. 
कसले हे बंध रेशमाचे.. तुटता तुटत नाही.. 
काय म्हणाव या नात्याला.. मैत्री की.. "प्रेम हे" 

गोड भांडणे ही लुटूपुटूची.. वाटूनही सोडवत नाही..
जवळ असता वाटते भांडावे.. दुर जाता एक क्षणाचाही दुरावा सोसवत नाही.. 
राग येतो त्या टोमण्यांचा.. पण, आठवून ते टोमणे माझेच मला येते हसू.. 
तुझ्या त्या गोड हास्याने कळतच नाही.. तुझ्यावर कसं रूसू.. 
काय म्हणाव या नात्याला.. मैत्री की.. "प्रेम हे"

©Vivek Kolge #प्रेम #मैत्री #नातं

#welove


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile