Nojoto: Largest Storytelling Platform
rutujawaware7014
  • 15Stories
  • 23Followers
  • 107Love
    94Views

Rutuja Waware

LOvELiFe 😻

  • Popular
  • Latest
  • Video
a67716c9c9575f1262086983f52d5479

Rutuja Waware

Dear मामाश्री & मामीसाहेब,                                                                    
9 वर्ष zhle me tumhla pahtey agdi lagnachya adhipasun.... 💜tumhi ekmekanna milvnyasathi keleli धडपड,. sobt rahaychi bagitleli स्वप्न,  tumch ekmekanvr ch प्रेम, vishwas, kalji, samjutdarpana, adjustment, majeshir bhandan, chidvachidvi, rusava-fugva सगळ काही.... 🥰u ppl r my fav couple☺Tumhala bagun ch mala kalal ki kharach 2 nhi side ne prem asen tr te नात tikat. . 🤝mhnje je mhntat na prem vegre kahi nast..,sagli mohmaya ahe as, 🙄tyana tondavr padayla tumhi ek best उदाहरण 😂💯 THE CUTEST COUPLE I EVER SAW!! 🥀💫Thoda sudha badal nahi tumchyat. .. ult diwsendiwas tumch प्रेम vadhat ast... ❣Ani te vadhat javo hich prarthana!!😇
Happy 9th Anniversary , u old lovebirds😚







                                        -सोनाई 😉 #DryTree Happy 9th yr anniversary to the most beautiful couple#fav#love#life#mam-mami Ashwini

#DryTree Happy 9th yr anniversary to the most beautiful couplefavlovelifemam-mami Ashwini

a67716c9c9575f1262086983f52d5479

Rutuja Waware

कधी कधी😍                                                                                 कधी कधी एकांतात स्वतःसाठी वेळ काढा...   
कधी कधी दुसर्यांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वत:कडूनच ठेवा.. 
कधी कधी दुसर्यांवर प्रेम करण्यापेक्षा, स्वत:वर करुन बघा..!, 
कधी कधी दुसर्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा ..,स्वत:ला एकदा आरशात बघा  तुम्हाला  कळेल ...,तुम्ही आरशात दिसणार्या  एक चांगल्या व्यक्तिला विसरताय...? कारण दूसर्यांचा विचार करण्यात वाट बघण्यात आपण कुठेतरी   
स्वतःलाच विसरतो.. नाही का??🤔
(एक ओळख ..-स्वत:ची स्वत:ला) 💙





                                  -√2 #Life #marathi#loveyourself#punekar#lovelife#bepositive#positivevibesonly#love#like#goodnight#√2
a67716c9c9575f1262086983f52d5479

Rutuja Waware

काहितरी चालू असते काम तरी विचार तुझेच असे..?🤷‍♀️
नकळत बदलतात भाव चेहर्यावरचे🙈
लक्ष मात्र कशातच नसे..? 😅
भीती वाटते तुझ़्यापासून दूर जायची..🥺
स्वप्न असो 😴किंवा सत्य💯  शेवटी तुझ्यातच मला माझं आयुष्य दिसे ..!😍





                          -√2 #Beauty #lovelife#beautiful#positivevibesonly#happy#smileygirl🥀
a67716c9c9575f1262086983f52d5479

Rutuja Waware

अधुर मन.................................💙स्वप्न आभाळाएवढ आहे...🎬☁ 
चमकायच आहे या चांदण्यांसारख... 🌟
पण, चंद्रच नाहीए सोबतीला... !! 🌙
त्यामुळे मी तर का दोष देऊ स्वत:ला? 
पण नक्की तोंडावर पाडणार या नशिबाला....💯





                           -√2 #poem#marathiuser#mood#india#passion
a67716c9c9575f1262086983f52d5479

Rutuja Waware

कोणी आपल्याला वाईट बोललं तर जास्त मनावर घ्यायच नाही कारण या जगात अस कोणीच नाही ज़्याला सगळे लोक चांगले बोलतात .😝 #Morning #fact#selflove#bepositive#natural
a67716c9c9575f1262086983f52d5479

Rutuja Waware

अब तेरे मेरे जिंदगीभर साथ रहनेके सपने मत देख  ... 
हम जिलेंगे तेरी यादोंमे  , लेकिन  वापस  आने की उम्मीद  मत देख!!.❤💙




                          - √2 #Dreams #shayarilove#foryou
a67716c9c9575f1262086983f52d5479

Rutuja Waware

इथ भरोसा श्वासांवर सुध्दा नसतो 💯
आणि आपण लोकांवर ठेवतो 😒 #Success mhnun vichar karun theva 🙏😂

#Success mhnun vichar karun theva 🙏😂

a67716c9c9575f1262086983f52d5479

Rutuja Waware

स्पष्ट तोंडावर बोलणारे लोक परवडले 💯 पण हसून मागे बोलणारे नको 🙏 #Success 😎💯🙏

#Success 😎💯🙏

a67716c9c9575f1262086983f52d5479

Rutuja Waware

"काही लोकांना माझ्याशी शाळा करायला खूप आवडते..."
"एक दिवस त्यांच्या शाळेची घंटा मी वाजवणार."😎
थोडीशी Late पण direct थेट  🤙🔥 #Success #itsme😍 #happylife#marathimulgi#followme
a67716c9c9575f1262086983f52d5479

Rutuja Waware

मला समजुन घेण एवढा सोप नाहीए.. कारण, आपला स्वभावच out of syllabus आहे!😎🔥 #Success #itsnature😎#mylifemyrule#attitude#happyme😘

#Success itsnature😎#mylifemyrule#Attitudehappyme😘

loader
Home
Explore
Events
Notification
Profile