Nojoto: Largest Storytelling Platform
amarhajarepatil5492
  • 28Stories
  • 98Followers
  • 348Love
    77.0KViews

Amar Hajare patil

poet, writer, Director of gavbhangadi and gharjavae, social worker

  • Popular
  • Latest
  • Video
ae6d00c70725178b3f1b476257bc9c37

Amar Hajare patil

तुका म्हणे तेची संत

तुका म्हणे तेची संत #शिक्षण

ae6d00c70725178b3f1b476257bc9c37

Amar Hajare patil

लोकांनी वाईट केले म्हणून आपण चांगले सोडून दिले तर ते आणि आपण एकच झालो 

विंचू तोपर्यंत विंचू असतो जोपर्यंत तो डंख मारायला विसरत नाही आणि माणूस तोपर्यंत माणूस असतो जोपर्यंत तो क्षमा करायला विसरत नाही
🙏🙏
अमरवाणी

©Amar Hajare patil माणूस

#Hope
ae6d00c70725178b3f1b476257bc9c37

Amar Hajare patil

चेहरा कसाही असला तरी 
त्या चेहऱ्यावर रंग मात्र 
मानवतेचा दे रे  पांडुरंगा...!!

अमरवाणी

©Amar Hajare patil रंग

#Holi
ae6d00c70725178b3f1b476257bc9c37

Amar Hajare patil

इथ आपले काहीच नाही मग वाद कश्यासाठी आहे.

#RangoMein

इथ आपले काहीच नाही मग वाद कश्यासाठी आहे. #RangoMein #मराठीप्रेरक

ae6d00c70725178b3f1b476257bc9c37

Amar Hajare patil

#UnlockSecrets
ae6d00c70725178b3f1b476257bc9c37

Amar Hajare patil

माझा दसरा काढताना
ती लुटून गेली आयुष्याला
जणु मी आपट्याचे पान
आणि ती ओरबाडायला

😊 आनंदी दसरा 😊

अमरवाणी
१५/१०/२१

©Amar Hajare patil #अमरवाणी

#Dussehra2021
ae6d00c70725178b3f1b476257bc9c37

Amar Hajare patil

स्वाभिमान गहाण ठेवून जगायचं नाही

#pyaarimaa

स्वाभिमान गहाण ठेवून जगायचं नाही #pyaarimaa #Knowledge

ae6d00c70725178b3f1b476257bc9c37

Amar Hajare patil

अमरवानी

#MainBhiMalala

अमरवानी #MainBhiMalala

ae6d00c70725178b3f1b476257bc9c37

Amar Hajare patil

काय ऐकायचं हे ठरवा

#Aurora

काय ऐकायचं हे ठरवा #Aurora #Knowledge

ae6d00c70725178b3f1b476257bc9c37

Amar Hajare patil

काय ऐकायचं हे आपल्या हातात असतं

काय ऐकायचं हे आपल्या हातात असतं #Knowledge

loader
Home
Explore
Events
Notification
Profile