Nojoto: Largest Storytelling Platform
vishalmanwar2451
  • 7Stories
  • 11Followers
  • 29Love
    29Views

Vishal Manwar

परखडपणे मतं मांडणे

  • Popular
  • Latest
  • Video
b4aa53f8fa96b13f3672885d14f08e71

Vishal Manwar

निर्माण होणाऱ्या भावना प्रकट करायच्या नाहीत हे अंगवळणी पाडून घेता घेता कातडीचं चिलखत कधी होतं हे स्वतःलाही समजत नाही.
व.पु. काळे...!

edit by Vishal Manwar #Faceexpression
b4aa53f8fa96b13f3672885d14f08e71

Vishal Manwar

नवरा आणि नियती यात फ़रक काय? सगळ्या स्त्रियांमागे हात धुऊन लागायला नियतीला वेळ पुरत नसावा, म्हणुनच तिने नवरा नावाचा प्राणी निर्माण केला. तिच्याइतकाच लहरी.
~ वपु काळे 

edit by Vishal

4 Love

b4aa53f8fa96b13f3672885d14f08e71

Vishal Manwar

"सगळ्या आयुष्याचा अर्थ घालवणारा, अंर्तमनातल्या वीणेचे तुकडे करणारा हा एकमेव शब्द. ’जास्त’. दँट्स आँल! जास्त पैसा, जास्त प्रतिष्ठा, जास्त मोठं घर, जास्त वरचं पद, प्रेम आणि जास्त.....! धर्म कोणताही असो, मागणी एकच, जास्त!"

- व पु काळे #Flower
b4aa53f8fa96b13f3672885d14f08e71

Vishal Manwar

सुखाची पुनरोक्ती झाली तरी त्याचा शीण येतो. त्यात ताजेपणा नसतो. _पावसाचा प्रत्येक थेंब नवा असतो._
✍🏻 व.पु.काळे 

📚 edit.. विशाल मनवर #leaf

2 Love

b4aa53f8fa96b13f3672885d14f08e71

Vishal Manwar

बडे शहरोंकी हवा
छोटे शहरोंका पाणी
बडा खतरनाक होता हैं..! #irrfankhan भावपूर्ण श्रद्धांजली..

#irrfankhan भावपूर्ण श्रद्धांजली.. #शायरी

5 Love

b4aa53f8fa96b13f3672885d14f08e71

Vishal Manwar

#Flute गरजु लोकांना मदत करणाऱ्यांना सलाम..🙏

#Flute गरजु लोकांना मदत करणाऱ्यांना सलाम..🙏 #poem

56 Views

b4aa53f8fa96b13f3672885d14f08e71

Vishal Manwar

✍🏻माझं लेखन 📝 
                   
      गरज्याला दान देऊन बघ.. 
आयुष्यात तू एकदा तरी
   गरज्याला दान देऊन बघ.. 
      त्यांच्याकडे दुःख किती आहे 
         थोडसं तू डोकावुन बघ.. 

फोटो आणि प्रसिद्धी नको देऊ
   भावनांना समजून बघ.. 
      बघून त्यांच्या डोळ्यातले अश्रू
         थोडासा आधार देऊन बघ.. 

जगातील सगळेच हीनदीन
   वेदना त्यांच्या जाणुन बघ.. 
      जास्त काही नको पण
         आक्रोश त्यांचा ऐकून बघ.. 

सगळेच नाही दयावंत या जगी
   मनाने थोडासा पाझरून बघ.. 
      येईल सुखही तुझ्या आयुष्यात
         हातांना रितेपण देऊन बघ.. 

जन्म मिळाला तुला मानवाचा
   दानशूर होऊन जगून बघ.. 
      होईल तुझ्या जन्माचे सार्थक
         स्वप्नपूर्तीचा अनुभव घेऊन बघ.. 

गरिबांच्या नशिबी आलेल्या
   काळोखाला दूर सारून बघ.. 
      जास्त काही नको फक्त
         गरज्याला दान देऊन बघ.. 

 कवी. विशाल ना मनवर✒🌼 #गरजु लोकांना मदतीचा हात

#गरजु लोकांना मदतीचा हात #poem

5 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile