Nojoto: Largest Storytelling Platform
akak6038054957695
  • 7Stories
  • 38Followers
  • 30Love
    568Views

Ak

  • Popular
  • Latest
  • Video
b4e19b174a7efea18c6f7c196985335b

Ak

जळत्या दिव्याने जागे आत्मविश्वास
 प्रेमाच्या सुगंधाने खूलते आकाश 
पैसा भरभरून येत नसे घरात 
आनंद नांदत असे घरात 
गरीबाच्या घरात वसतेअंधार 
पैशाच्या थप्प्या लागून नांदत नसे सुख संसारात 
 रक्त जळूनी गोड लागे भाकर 
दिवाळीत घरात नसे साखर 
गोड म्हणुनी बोली गोड शब्द चार
 आनंदाच्या नावाखाली दुःख मिळे हजार
 ओठी घाले आनंदाची झालर 
मोठ्या घरात लाभेल लायटीची माळ 
आपल्या नातेवाईकांच्या नावाखाली लाभे अंधार 
 ताटातला लाभे 36 भोग तरी लाभेना सुखी संसार
 प्रेम आज जाई दार सोडूनी 
पैसा कमुनी नाही केला प्रेमाचा उद्धार 
लाभे ना  मला हा सुखी संसार 
गरीबाच्या घरात असे अंधार 
मनाच्या प्रेमाने उजळी दार 
तिथे मिळेना हा प्रकाश 
कारण शोधता मिळे उत्तर 
लाभले त्याला मित्रपरिवार
 म्हणून मी त्याला सुखी संसार !!2!!

©Ak #evening
b4e19b174a7efea18c6f7c196985335b

Ak

तुझ्या रूपावर चंद्र देखील हारला
 तुझ्या प्रेमात पडला
 तुझ्या कष्ट पाहुणा तो देखील हळहळला 
तुझे मन सुंदर रूप पाहूणी 
देव देखील तुझ्या समोर झुकला 
असा तुझ्या रुपाची सोबत  मला लाभली 
 इथेच मरण यावे 
कुशीत तुझ्या डोके असावे 
आणि माझे आयुष्य संपावे 
मी इतके मोठे व्हावे तुझ्यावर हात ठेवावे ती गोष्ट तुझी व्हावी 
 बोल तुझे हवे
 ओठ माझे असावे 
 डोळे तुझे असावे 
अश्रू  माझे असावे  तुझ्या प्रेमाच्या सावलीत आयुष्य माझे संपले  
मी तुझं गुणी बाळ व्हावं 
तू माझी प्रेमळ प्रेमळ आई व्हावी
 मी निराश व्हावे आणि
 तू आनंदाची झाळ माझ्यावर पडावी 
तू माझी आई व्हावी 
मी तुझे पाय व्हावे 
तुझ्या पायाची झाड मला पडावी
 तू माझी कल्पतरु आई व्हावी 
तुझ्यासारखी आई आई हवी

©Ak
b4e19b174a7efea18c6f7c196985335b

Ak

🥀🥀🥀शरीराची सुंदरता ही वयानुसार  संपते|
 मनाची सुंदर शेवटपर्यंत  टिकून राहते|
 शरीराला वय असत मनाला कधीच नसत|
 शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाचा प्रेमात असतो |
शरीर तर निमित्तमात्र असतं |
 माणसाच्या स्वभावात गोडवा शालीनता, प्रामाणिकपणा, विनयशीलता ,असेल तर |
त्यांचे काही क्षण जरी मिळाले तरी|
 ते हवेहवेसे वाटते म्हणूनच बाहेर लक्ष दिव्यांची सुंदर आरसा असूनही|
 देवा घराची समय पुढे आपण नतमस्तक होतो |
आपल्या आवडत्या माणसं सोबत असन आपली सर्वात मोठी कमाई|
 प्रत्येकाच्या वाट्याला येते असं | नाही आजकाल अशी माणसं भेटतात अरे कुठे?
 त्यांच्या जतन करून ठेवावे नंतर पुन्हा भेटली तरी कुठे|🥀🥀🥀

©Ak 🥀🥀💯💯सुंदरता 🥀🥀💯💯

🥀🥀💯💯सुंदरता 🥀🥀💯💯 #मराठीकविता

b4e19b174a7efea18c6f7c196985335b

Ak

🥀🥀कळतच नाही सर मला 
काही लिहावं तुमच्या वरती
कार्यही तुमचे  तेवढीच 
नि तेवढीच आहे कीर्ती 
तुम्ही नाही केलीत  LLB 
कायदाच्या जगाची कधी 
पण  जीवनाच्या कायद्याची पद्धत 
सर तुमची  मात्र  होती साधी 
तुम्ही आयुष्यभर प्रयत्‍न  केले 
आदर्श विद्यार्थी  घडावे म्हणुन 
थोडा मीही प्रयत्न केला सर 
त्यात माझं ही नाव याव म्हणुन 
सर  तुम्ही बोललेले  
कट्यारीसारखे वार करत होते 
पण जिवानाच्या रणांगणात 
लढण्याचे सामर्थ्याही देत होते 
सर तुमच्या विषयी खूप  लिहायच होत 
माझ्या आयुष्याच्या डायरित 
पण अक्षरच सापडेना सर मला 
तुम्ही शिकवलेल्या  बाराखडीत🥀🥀🥀

©Ak 💯💯💯💯💯

💯💯💯💯💯 #मराठीकविता

b4e19b174a7efea18c6f7c196985335b

Ak

🥀🥀🥀🥀 प्यार वह है जो हमेशा साथ रहे |
प्यार वह है जो हमेशा याद रहे |
प्यार वह है जो अंधा है पर उसकी लिए ,
 खुशी के लिए पूरी दुनिया कुर्बान है |
उसकी  एक आवाज मेरी
 मुस्कान है|
 प्यार नाम अगर राधा-कृष्ण है |
तो मेरी याद और मेरा प्यार उनकी वह हस्ती मुस्कान है उनकी वह हस्ती मुस्कान है | 🥀🥀🥀🥀

©Ak ak
b4e19b174a7efea18c6f7c196985335b

Ak

💯💯एक चांगल माणूस होण चांगल💯💯

💯💯एक चांगल माणूस होण चांगल💯💯 #मराठीविचार

b4e19b174a7efea18c6f7c196985335b

Ak

please comment me
#WritersMotive


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile