Nojoto: Largest Storytelling Platform
prafuldhakade5795
  • 87Stories
  • 122Followers
  • 689Love
    94Views

Praful Dhakade

  • Popular
  • Latest
  • Video
b61d9edb4c8dc057216b663eb22bde70

Praful Dhakade

हे काळे नभ बघ,
          कसे धावुन आलेत.!
                          भेटी साठी या मिलणाच्या,
               ‌                 कीती आतुर झालेत..!

©Praful Dhakade
b61d9edb4c8dc057216b663eb22bde70

Praful Dhakade

प्रेमाचा चहा तुझा.
आठवण देते मिलणाची,
गोडव्याहुन अधिक गोडं.
चवं असते तुझ्या गालाची..

©Praful Dhakade
b61d9edb4c8dc057216b663eb22bde70

Praful Dhakade

कातरवेळेचा हा गार वारा,
        जेव्हा अलगत मनात दाटतो.
              आठवणीत तुझ्या तेव्हा मी,
                          स्व:ताला हरवुन बसतो,.....!

©Praful Dhakade #Love
b61d9edb4c8dc057216b663eb22bde70

Praful Dhakade

डोळ्यांतील स्वप्नां सारखं,
     कधी प्रत्यक्षांत ही व्हावं.
     मिठीत तुझ्या येऊन,
                         जसं कायमचं राहावं........!

©Praful Dhakade #kissday
b61d9edb4c8dc057216b663eb22bde70

Praful Dhakade

काय करणार आहेस तु दु:खा,
या जळलेल्या काळजाच्या राखीचे.
विसरलो आहे मी केव्हाचे,
ते स्वप्न बघणे सावलीचे.

©Praful Dhakade
b61d9edb4c8dc057216b663eb22bde70

Praful Dhakade

काय करणार आहेस दु:खा तु,
या जळलेल्या काळजाच्या राखीचे.
विसरलो आहे मी केव्हाचे,
ते स्वप्न बघणे सावलीचे.

©Praful Dhakade
b61d9edb4c8dc057216b663eb22bde70

Praful Dhakade

बघावसे वाटते  तेव्हा तुझ्या,
 नकट्या नाकाचे रागावणे.
तुला तर माहितच आहे वेडे,
जमतं मला चारोळीतुन तुला मनवणे.

©Praful Dhakade
b61d9edb4c8dc057216b663eb22bde70

Praful Dhakade

तुझ्या केसांच्या बटांना सखे,
वार्याने हलकेच उठवावे.
           बघण्यासाठी मी आतुर वेडा,
                  स्वताला कसे ग सावरावे....!

©Praful Dhakade
b61d9edb4c8dc057216b663eb22bde70

Praful Dhakade

कातर वेळेचा हा गार वारा,
         तुझ्या आठवणीकडेच वळतो.
            तु सोबत असण्याचा भास,
                 मग मला होत असतो......!

©Praful Dhakade #SongOfLove
b61d9edb4c8dc057216b663eb22bde70

Praful Dhakade

बुध्द

बुध्द,हवा..रे
मज बुध्द हवा..
 शांततेचा..मार्ग. हवा. रे
     मजला. बुध्द..हवा
    
       बोधाची तत्वे..सारी
      उमगावी..समजून.घेण्या
        काळजाला...शांततेची
            गरज..हवी...

     नको..ताप..संताप.. जीवाला
         अंहकार..गर्व नको..
        हिंसेचा.. सोडून.. रस्ता
    अहिंसेचा...मार्ग दिसावा...

शतशत.  नमन...करते
    प्रणाम.  महान..बुध्दांना
      चरणांवरती...लीन.. होऊन
        शरण मी.. तुम्हाला....

      यावी..मजला.थोडीसी..
मती. संयम..गोड.बोलणे
    ओठांवरी...शांततेचा
 आशिष मागते...

हवी. थोडीसी..ममता
     बुध्द..हवा...मज
    बुध्द. हवा...


सौ नम्रता नारकर
सौदामिनी
30/9/2021
कविता क्रमांक 01.

©Praful Dhakade
loader
Home
Explore
Events
Notification
Profile