Nojoto: Largest Storytelling Platform
sonalikulmate4960
  • 5Stories
  • 10Followers
  • 34Love
    0Views

Sonali Kulmate

  • Popular
  • Latest
  • Video
b62b68d7de167e757047a8abd2550270

Sonali Kulmate

शायरी एक समंदर है।
यहा हर एक शक्स तेहरता है।
शायरी की नशा तो देखो यारो   
पढने वाले दिल 
बेहक जाता है।
इसमे हर दिल की
दस्ता लेखी होती है।
शायरी पढ के हर शक्स
रोया करता है।
जो बात जुबा ना कैह सकी
बया शायरी किया करती है।

--सोनाली कुळमते

4 Love

b62b68d7de167e757047a8abd2550270

Sonali Kulmate

तुझ्यासोबत घालवलेले क्षण
विसरू कसे रे...😭
तू गेलास कायमच सोडून मी स्व:ताला सावरू कसे रे...😔😔 #दुःख#love #कविता
b62b68d7de167e757047a8abd2550270

Sonali Kulmate

Dil Shayari  शब्दच निघेना ओठातून
क्षण बोलका झाला
सरीची साद अन थंड हा गारवा
गुलाबी रात्र अशी नाद खुळा झाला paus#पाऊस#रिमझिम #लव्ह#जीवनप्रवास

pausपाऊसरिमझिम #लव्ह#जीवनप्रवास #poem

12 Love

b62b68d7de167e757047a8abd2550270

Sonali Kulmate

Good Morning messages in English ##%प्राजक्ताची फुलें%##

काळ सकाळी बहरली प्राजक्ताची फुलें....
डोळे खुलता जगाचे पडे फुलांचे सडे...
नाजूक नाजूक कोमल फुलें  स्पर्शानेही कोलमडले.........

पांढऱ्या शुभ्र पाकळ्या आणि केशरी देटांचे सर्वत्र पसरले जाळे..

टप टप पडती प्राजक्तांची फुलें...
असे  क्षणभंगुर जीवन त्यांचे शिकविते  जगण्याचे धडे.... #flower#life #कविता

flowerlife कविता

5 Love

b62b68d7de167e757047a8abd2550270

Sonali Kulmate

@## तू तिथे दूर ##@
*************
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे
भेट ही आतुरतेची कधी मी तुला जवळून पाहावे
तू तिथे दूर मी इथे दूर असे किती दिवस चालावे...
बोलताना तुझ्यात मी हरपून जावे
फोनवरचे बोलणे हे कधीच ना सरावे
स्वप्नात होणारी भेटी
प्रत्येक्षात तू मला भेटावे
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे..

अंतरे हे दूरचे कधी जवळचे व्हावे
रोज तुला नव्याने आठवावे तरी का हेच दुरावे 
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे...

आठवणीची उभळ मला यावी
अन डोळयातून अश्रू तुझ्या गळावे
मी मनात बोलावे  अन तू समजून जावे 
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे...
           -सोनाली❤️ प्रेमाच्या गोष्टी

प्रेमाच्या गोष्टी

5 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile