Find the Best लव्ह Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutहिंदी लव्ह शायरी, लव्ह शायरी इन मराठी, लव्ह शायरी मराठी, लव्ह शायरी, लव्ह स्टोरी,
Shankar kamble
बिलगल्या उन्हाला आज किती दिसांनी सावल्या गुंतले क्षण ते हळवे गोठल्या निमिष जागल्या स्पंदनांच्या गोड लकेरी भान देहाचे ना उरलें दाटले मेघ वळीवाचे विरहाचे उन्हाळे सरले मोहरे लता लाजूनी अंतरात ओढ तरुची कोशात लपेटून घेता तृप्त झाली तृषा युगाची मधुगंध दरवळे ओला साजरा प्रणय सोहळा हळदीचा रंग नभाला मेहंदीस नवा उजाळा तारकांची शुभ्र लेणी विलसती अजूनही नभा साक्ष देती संगमाची सागरी चांद तो उभा एकरूप झाले दोन्ही भेद सारे गळून गेले हळुवार स्पर्शीता तारा झंकारून गीत आले ©Shankar kamble #प्रेम #विरह #प्रणय #लव्ह #प्रेमकवि #प्रेम💕 #together
Bharat waghmare143 BV
तुझ्या आठवणीत ... खूप राहावं वाटतंय तुझ्या सवे प्रत्येक क्षण पुन्हा जगावसा वाटतंय बरे झाले असते ते दिवस पुन्हा आले असते तुझ्या सोबत अजून क्षण जगले असते... #आठवणीतल्या_गोष्टी © Bharat waghmare143 BV #लव्ह #लाईफ #bharat_waghmare_v #dayari #gazal #फ्रेंड #miss #Goodevening
Kartik Addition
#लव्ह love #Quotes comedy #HappyNewYear 2022 #Mahashivratri2021 #Life_experience
read moreKartik Addition
#Happiness #HappyNewYear #Happy_Birthday #HappyNewYear2020 HappyNewYear2021 #हैप्पीन्यू year2022 #लव्ह #Quotes thoughts #pyaarimaa
read more