शीर्षक:- पहिला पाऊस
येता पहिला पाऊस
देतो मनाला गारवा,
सृष्टी सजताना सारी
शालू नेसते हिरवा.!
येता पहिला पाऊस #मराठीकविता
Sarita Prashant Gokhale
देवराज
प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले
त्या भ्रमात चालता अभंग फार गायले
कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले
माउलीस गातगात पंढरीस गाठले
देवराज विठ्ठलास एकदा विचारले #मराठीकविता
Sarita Prashant Gokhale
आनंदकंद
गागालगा लगागा गागालगा लगागा
गुंतून मी कधीही पडले कशात नाही
सोडून दुःख माझे मी बंधनात नाही
माझी पवित्र काया झिजवून तूच घेशी #मराठीशायरी