Nojoto: Largest Storytelling Platform
gautamwankhade9421
  • 7Stories
  • 10Followers
  • 34Love
    1.2KViews

Gautam Wankhade

कविता

  • Popular
  • Latest
  • Video
c2f4314281ed74214b8279da5942e37f

Gautam Wankhade

#रुसलेली सटवाई#मराठी कविता#कवि मनाचा रवी

#रुसलेली सटवाईमराठी कविताकवि मनाचा रवी #मराठीकविता

46 Views

c2f4314281ed74214b8279da5942e37f

Gautam Wankhade

#फाटकं नशीब#मराठी कविता#कवि मनाचा रवि#

#फाटकं नशीबमराठी कविताकवि मनाचा रवि# #मराठीकविता

67 Views

c2f4314281ed74214b8279da5942e37f

Gautam Wankhade

#Flute #कविता #नई  कविता# नेता# राजकारण# देश भक्त#संपत जी #रआहत जी

#Flute #कविता #नई कविता# नेता# राजकारण# देश भक्तसंपत जी #रआहत जी #मराठीशायरी

548 Views

c2f4314281ed74214b8279da5942e37f

Gautam Wankhade

c2f4314281ed74214b8279da5942e37f

Gautam Wankhade

मित्र कसा असावा? 

#NaseebApna

मित्र कसा असावा? #NaseebApna #मराठीकविता

217 Views

c2f4314281ed74214b8279da5942e37f

Gautam Wankhade

👣जीवन प्रवास👣
जन्मास आल बाळ, जेव्हा कापली त्याची नाळ, 
तेव्हापासूनच सुरू झाला त्याचा जीवन प्रवास.
कोण जाणे ते राज योग भोगेल की भोगेल वनवास? 
 
बाळ झाल वर्षाच घरात वातावरण हर्षाच 
किती ते कौतुक किती ते लाड, 
 जनु आकाश ठेंगण झाल माय बापाचं.

आता दुसर लागल वरीस,गावात ओळख झाली बरीच .
कुणी थोडा जीव लावला,की मुक्काम त्याच्या घरीच. 

आता तिसऱ्या वर्षात झाल पदार्पण. 
गाड्याला जुंपल वासरू, 
                    अन हरवून गेल बालपण, 

आता शर्यत झाली सुरू करा कोंबड अरपण . 
इवल्याशा मनावर आल बघा शाळेच दडपण.
 
आता चढली वयाची चौथी पायरी. 
आजी आजोबा नको आता, हवी स्कूल बस ची सवारी. 
शाळेचाच मेनू डब्याला, माहित नाही ती न्याहारी. 

वर्षा मागुन वर्ष जाऊ लागल. 
वासरु घाटा घाटाने धाऊ लागलं
कधी शर्यत हरू लागलं कधी जिंकू लागलं
               बक्षिसांन कपाट भरू लागलं

आता वरीस लागलं सोळा, नको तेथे डोळा. 
बोर्डाच्या परीक्षेने याच्या पोटात उठे गोळा,

बाहेर शक्तिमान वानी वागे,घरात गंगाधर साधा भोळा. 
गावभर धिंगामस्ती करत फिरे करुन मित्र गोळा. 

आता वरिस लागलं सतरा 
व्यसनाच्या आहारी जाण्याचा खतरा. 
आरसा पाहु पाहु, करु लागे नखरा, 
उगाच गावभर मारु लागे चकरा. 

आता अठरा ची लागता चाहुल, घसरु लागे पाऊल, 
ब्रॅन्डेड कपडे घालून, फिरे डोळ्यावर चष्मा लाऊन

रोजच प्रेम होई ,रोजच आवडे जोडीदार नवा, 
करिअर ला लागला घोडा तरी जोडीदाराचा सहवास हवा. 

एकोणिसाव्या वर्षी स्पर्धा परीक्षेची तयारी झाली सुरु. 
स्वताच्या पायावर उभ राहण्यासाठी धडपड लागला करू. 

विस एकविस बावीस मध्ये, रोजगारा साठी वन वन लागला फिरू. 
मिळेल ती नोकरी करुन मग, तडजोड लागला करू. 

वर्ष तेविसाव आल आता फुंकत फुंकत रणशिंग🎺
उपवर बसला बांधून, आता गुडघ्याला बाशिंग.
दोनाचे चार करुण आता संसारात लागला रमु.
तिसाव्या वर्षी अंगणात खेळु लागले चीमु गोमु. 

एकतीसाव्या वर्षी बायको पोर करती काव काव. 
तेव्हा कुठ कळु लागे दाळ आट्याचा भाव. 

वाढत्या जबाबदाऱ्या न आता चक्राऊन जाई डोकं. 
बत्तीसाव्या वर्षीच याच्या चड्डी बनियन 
ला भोकं. 

जबाबदाऱ्या पेलता पेलता गाठली पन्नाशी.
डोक्यावर पडलं टक्कल अन पांढरी झाली मीशी. 

आता नातवंड खेळवता खेळवता लागे धाप. 
कंबर दुखी गुडघे दुखी,व ईतर आजारांचा डोक्याला ताप. 

आता आली साठी ,बुद्धी झाली नाठी, 
म्हाताऱ्याच्या मदतीला आली ,निर्जीव काठी. 
आयुष्य भर मर मर केली ज्यांच्यासाठी.
त्या पोरांकडे वेळ नाही आज म्हाताऱ्या साठी. 

आयुष्याच हे रडगाण असच गायचं असत. 
दुख लपवून सारं हसत रहायचं असतं. 
उतरत्या वयात फक्त जुन्या आठवणीत रमायच असतं. 
मरण येत नाही म्हणून जगायचं असतं

मरण येत नाही म्हणून जगायचं असतं
                   G.B.W. 
             9561799544

©Gautam Wankhade
  जीवन प्रवास

जीवन प्रवास #मराठीकविता

187 Views

👣जीवन प्रवास👣 #मराठीकविता

107 Views

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile