Nojoto: Largest Storytelling Platform
arunvighne3936
  • 8Stories
  • 25Followers
  • 43Love
    233Views

Arun Vighne

  • Popular
  • Latest
  • Video
c353054d19a422fbf39ddb55a501b006

Arun Vighne

c353054d19a422fbf39ddb55a501b006

Arun Vighne

c353054d19a422fbf39ddb55a501b006

Arun Vighne

हक्काने करूया मतदान
बळकट करण्या लोकशाही
मतदान केंद्रावर जाण्यास
सांगू नका कारणं काही !

अरूण विघ्ने

हक्काने करूया मतदान बळकट करण्या लोकशाही मतदान केंद्रावर जाण्यास सांगू नका कारणं काही ! अरूण विघ्ने

c353054d19a422fbf39ddb55a501b006

Arun Vighne

आज का सुविचार कुणी सोसल्यात वेदना
कुणी काढल्यात खपल्या
कुणी केली वसूल भरपाई
कुणी फक्त जखमा जपल्या
c353054d19a422fbf39ddb55a501b006

Arun Vighne

काजळलेल्या सायंकाळी
तुझाच एक आधार आहे

जळमटं साचलेल्या मनास
हसण्याचा एक पर्याय आहे! चारोळी

चारोळी

c353054d19a422fbf39ddb55a501b006

Arun Vighne

हृदयाच्या कपारीत
दडवून ठेवलेले
इवलेशे स्वप्न माझे
उधळून लावलेले !
अवशेष काळजाचा
जेव्हा मातीत रुतला
अश्रू सुकले चक्षूंचे
मनी अंधार माजला !
सुकलेल्या भावनांचा
नित्य विलाप साहीला
थकलेल्या आयुष्याचा
येथे लिलाव पाहीला !
होते सुखात भोवती
सारे सोडून ते गेले
भासे निकड मजला
सारे कोमात ते गेले !

अरूण विघ्ने " माझे स्वप्न " , अरूण विघ्ने

" माझे स्वप्न " , अरूण विघ्ने #poem

c353054d19a422fbf39ddb55a501b006

Arun Vighne

उरातल्या आईस्याले कुटी कुटी शिवू ?

उरातल्या आईस्याले कुटी कुटी शिवू ?

c353054d19a422fbf39ddb55a501b006

Arun Vighne

चष्मा चांगला नसला तरी दृष्टी मात्र योग्य पाहीजे !


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile