Nojoto: Largest Storytelling Platform
omkarkadam9414
  • 4Stories
  • 4Followers
  • 25Love
    0Views

omkar kadam

  • Popular
  • Latest
  • Video
e4e7d4a71ea8aeba58348af8cdd3dde3

omkar kadam

✨शेतकरी ✨
उठ तु जागा हो सरकार गरीब माघे आणि समोर जातोय तो सावकार .

हिवाच्या झपाट्यात ही सकाळी- सकाळी शेतात मरतोय तो शेतकरी, येथे तर मालकच माघे आणि समोर जातोय रोजकरी. 

तुला काय माहित या महिन्याचा कापूस पाच महिने घरात पचतय,माञ वेडा शेतकरी बाप माझा तुझ्याच भरवश्याव बसतय.

काम चांगल फक्त पक्ष निवडून येई पर्यंत करते,
मग तुमच्या भाषणातील जोर कोठे मुरते.
 
लहान तोंड पण मोठा घास घेतेय,पण चांगल सरकार निवडून याव ही मीही वाट पाहतेय. 

तुम्हा राजकारणाला ञासुनच शेतकरी घ्यायलागला फाशी,
पण लक्षात असूद्या तो नाही तर तुम्हीही राहाल उपाशी......🙏 

              कु _गायञी कांचनराव कदम

©omkar kadam
e4e7d4a71ea8aeba58348af8cdd3dde3

omkar kadam

#♡ईस मासूम से दिल को तुने आपने मूठी मे लेही लिया● सच्चा प्यार कर कर के तुमने भी दगा दे ही दिया♡#
            _Gayatri k kadam❤️

©omkar kadam #Dark
e4e7d4a71ea8aeba58348af8cdd3dde3

omkar kadam

वाटते....♥️
थंडी च्या झपाट्यातील कवळ उन वाटते तुज प्रेम 
उन्हाच्या पाहार्यात एक सागरी लाट वाटते तुज प्रेम. 

क्षनोक्षनी आठवणारा एक अविसमर्नीया क्षन वाटते तुज प्रेम,
वेळो वेळी ह्रदयाचे स्पंदने वाटते तुज प्रेम .

धक धक ते पन कुणासाठी एक चाहुल वाटते तूझ प्रेम 
मला अंधारातून उजेडात आननारा चंद्रा चा प्रकाश वाटते तुज प्रेम.
 
पाठीच्या कन्या सारखा जिवनाचा आधार वाटते तुज प्रेम 
जीव जाताना आखेर चा श्वास वाटते तुज प्रेम.

         _गायञी कांचनराव कदम❤️

©omkar kadam #Thoughts
e4e7d4a71ea8aeba58348af8cdd3dde3

omkar kadam

♥️बाप🌏
सर घर खचल तरी तो मात्र खचत नसतो कारण तो बाप आहे अण बाप तो बापच आसतो.

किती पन अडचणींना तोंड देऊन त्याला समोर जायचंच आसत.
माय माऊली तरी रडून दाखवते त्याला तर रडता ही येत नसत .

माय नहू महिने उदरात ठेवते तर, बापाला आयुष्य भर डोक्यात ठेवायच आसत.
कारण लेकरू त्याला घडवायच आसत बिघडवायच नसत.

बाप अणि लेक हे नात सार्या  जगात वेगळ आसत,त्याच फुलपाखरु दुसरीकडे द्यायच हे पन काय सोप नसत .

आख्या घराच मन फक्त त्याच्या पशीच रमतय अण डोळ्यातल पानी डोळ्यातच कस जीरवायच हे फक्त एका बापालाच जमत.

आमच्या काळजाला लागू नय म्हणून जस सार आपल्या काळजावर झेलतय,
हे सारे खेळ देव एका बापासंगच का खेळतय?

सारी दुनिया बोलती मजबूत कठोर काळजाचा बापच असते.
कारण त्याला त्यांच्या काळजाच्या तुकड्यांना रडतान बगायच नसते.

लक्ष्यात आसुद्या तो ही माणुस आहे तो ही खचतो. दाखवत नाही म्हणून काय झाल 
तो बाप आहे अण बाप तो बापाच आसतो. 

                _  कु .गायत्री कांचनराव कदम

©omkar kadam #Thoughts


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile