Nojoto: Largest Storytelling Platform
devkumarpatil1646
  • 5Stories
  • 27Followers
  • 14Love
    0Views

Devkumar Patil

  • Popular
  • Latest
  • Video
ec33c7658b49bcf6be616b69b93cb7a4

Devkumar Patil

 ओस पडला हा गाव
ओस पडले आंगण
ओस पडल ते वारं
ओस पडला हा पार

ओस पडली पांदण 
ओस पडली ती वाट
ओस पडल्याती शेत

ओस पडला हा गाव ओस पडले आंगण ओस पडल ते वारं ओस पडला हा पार ओस पडली पांदण ओस पडली ती वाट ओस पडल्याती शेत

4 Love

ec33c7658b49bcf6be616b69b93cb7a4

Devkumar Patil

 ओस पडला हा गाव
ओस पडले आंगण
ओस पडल ते वारं
ओस पडला हा पार

ओस पडली पांदण 
ओस पडली ती वाट
ओस पडल्याती शेत

ओस पडला हा गाव ओस पडले आंगण ओस पडल ते वारं ओस पडला हा पार ओस पडली पांदण ओस पडली ती वाट ओस पडल्याती शेत #poem #nojotophoto

3 Love

ec33c7658b49bcf6be616b69b93cb7a4

Devkumar Patil

अंधार झालाय ,
तरी चालत रहा
पुढे उजेड आहे,
पाय लटपटताय ?
तरी थांबु नकोस ,
पुढे उजेड आहे..

मागे वळून का 
पाहत आहेस ?
खोट नाही बोलत मी
फक्त कोसभर चाल
पुढे उजेड आहे..

सरलेल्या वाटाचा
पुन्हा विचार करू नकोस
येणारी नवी वाट 
तुला एक नवीन
पहाट देईल,
फक्त अजून चार पाऊल चाल
पुढे उजेड आहे...४२१ पुढे उजेड आहे...

पुढे उजेड आहे... #Life_experience

3 Love

ec33c7658b49bcf6be616b69b93cb7a4

Devkumar Patil

या चष्म्याच्या काचा आहेत न ,,तेवढंच नितळ आणि त्यावर अलगद बसलेल्या या टुमदार , नुकत्याच बाळंत झालेल्या पाण्याच्या थेंबा एवढं निरागस आहे माझं प्रेम,,,

4 Love

ec33c7658b49bcf6be616b69b93cb7a4

Devkumar Patil

आभाळ पांघरून झोपतो आम्ही 
उशाला दगड असतो,,
राजा फक्त नावातच आमच्या 
बळी मात्र जात असतो,,
#शेतकरी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile