Nojoto: Largest Storytelling Platform
pallavikakpure1733
  • 6Stories
  • 21Followers
  • 38Love
    408Views

Pallavi Kakpure

  • Popular
  • Latest
  • Video
eefe3dba29903eacfc5202529cf813a7

Pallavi Kakpure













आयुष्याच्या प्रवासात दुःखात नाही तर सुखात तू माझ्या सोबत 
असावा अस मला वाटत..
कारण जेव्हा मी आनंदी असते तेव्हा तू माझा 
भाव अन भाव टिपत असतो...
अन माझ्यात हरवलेल्या तुला बघण्याचा मोह मला कधीच 
आवरता आला नाही...

©Pallavi  Kakpure 
  तुझ्यात हरवलेली मी अन माझ्यातला तू...❤️

तुझ्यात हरवलेली मी अन माझ्यातला तू...❤️ #मराठीप्रेम

46 Views

eefe3dba29903eacfc5202529cf813a7

Pallavi Kakpure

असे काही  क्षण असतात आपल्या आयुष्यात...
जिथे बोलता येत असूनही शब्द अपूरे वाटतात...
शब्दांची जागा मग अश्रू घेतात... न अलगदपणे गालांवर ओघळतात...
ओलावलेल्या कडा भावनांचा गोंधळ घालतात...
अन... शब्दाविना अश्रूंची भांडण होतात..
भावना ही आपल्या अन व्यक्‍त करण्याची पध्दत ही आपलीच...
मग तिथे शब्दांना जागा देउन शब्दांना अर्थ तरी राहील का..?...

©Pallavi  Kakpure शब्द  अन अश्रू...

#Luminance

शब्द अन अश्रू... #Luminance #जीवनअनुभव

5 Love

eefe3dba29903eacfc5202529cf813a7

Pallavi Kakpure


प्रेम ...
प्रेम म्हणजे नफा नव्हे..प्रेम म्हणजे तोटा ही नव्हे...नफा तोट्या विना विणलेली वीण म्हणजे प्रेम होय...

हे नुसतच नात नव्हे मिरवायच...माझ तुझ करीत चालायच...हे नात एकमेकाला जपायच..जशी वेळ येईल त्या प्रत्येक वेळी सोबत घेऊन चालायच...

हे नात नव्हे फक्त  हॅशटॅग लावायचं...हे नात आहे आयुष्यभर हॅश टॅग शिवाय एकमेकाला वर उचलायचं....

अवस्था तुझी कुठलीही असो...कोणत्याही क्षणी मला तू कबूल आहेस हे म्हणायच...
दूर राहून आपलेपणाची आठवण द्यायच...
आजकाल लोक पैसा तर कसा ही कमावतात पन वेळ आली तर मनस्थिती सांभाळायला भक्कम पणे पाठीराखा होण्याच....


प्रेम नात आहे अतुट विश्वासाच.....विश्वासातल्या तुझ अन्‌ माझ...

©Pallavi  Kakpure 
  प्रेम...

#Ring

6 Love

eefe3dba29903eacfc5202529cf813a7

Pallavi Kakpure

मनाची अंतिम मुदत....😑

#sorrow

मनाची अंतिम मुदत....😑 #sorrow #Thoughts

207 Views

eefe3dba29903eacfc5202529cf813a7

Pallavi Kakpure

सोबत तुझी अशीच राहू दे...💞

#loveNote

सोबत तुझी अशीच राहू दे...💞 #loveNote #Love

236 Views

eefe3dba29903eacfc5202529cf813a7

Pallavi Kakpure

Pransh Maziya Mnacha..

ek ek divs jat hota... tuz ni maz nat ata jra jastch ghatt hot chalal hot....naklt aaplya bhavna apna doghannahi dolyannich kalayla laglya hotya..mazya dolyatle bhaav tu agdi achuk tipat hotas...saar kahi ekdm vhyavsthit chalal hot... prntu magil kahi divsanpasun mn matr kawarbawr hot hot...mnat sarkhi kunkun lagun hoti.. vichar yeun dhadadt hote... mazch mn mla vichart hot...
Maz hruday tula awdt... tuz hruday mla awdt... mg tisrach kunitari aaplya madhat yeil n tyachya mnachya dhardar surine korun korun don bhidalelya hrudayachya madhat swatachi jaaga bnvel...  etk soppi watat ky re sgl tula....😭😭😭

©Pallavi  Kakpure #Darknight


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile