Nojoto: Largest Storytelling Platform
pk8929866249093
  • 27Stories
  • 11Followers
  • 102Love
    0Views

Priyanka Ramkrishna Khairnar

  • Popular
  • Latest
  • Video
f50077240fbe4bcb448a451530be88a4

Priyanka Ramkrishna Khairnar

तुम्ही एखाद्या कामात इनव्हेस्ट केलेला पैसा आणि त्या कामासाठी दिलेला वेळ तुम्हाला अजून नव्या ताकदीने आणि उमेदीने काम करण्यास भाग पाडतो.

©Priyanka Ramkrishna Khairnar कष्टानुभव

कष्टानुभव #मराठीप्रेरक

f50077240fbe4bcb448a451530be88a4

Priyanka Ramkrishna Khairnar

तुम्ही इनवेस्ट केलेला पैसा आणि एखाद्या त्या कामासाठी दिलेला वेळ तुम्हाला अजून नव्या उत्साहाने काम करण्यास भाग पाडत असतो.

©Priyanka Ramkrishna Khairnar कष्टानुभव

कष्टानुभव #मराठीप्रेरक

f50077240fbe4bcb448a451530be88a4

Priyanka Ramkrishna Khairnar

कष्ट - या शब्दाचा अर्थ आज दिवसभर उन्हात छोटा एक टेबलाचा स्टॉल दिवसभर लावल्यानंतर ४९६ रुपये हातात पडल्यावर कळाला. आज समजल की आऊटसाईडर शो ऑफ माणसाला आकर्षित करतो... ऑनलाईन च्या जगात वावरताना आपण इतके ऑनलाईन झालो आहोत की सण सनावळीला ला सुद्धा घर बसल्या मिळत म्हणून यांचाच धंदा करतो. पण या दिवसाला जर रस्त्यावर बसणाऱ्या छोट्या विक्रेत्यांकडे जाऊन खरेदी केली तर तुमच्या एका खरेदीने या विक्रेत्यांच्या घरात एक दिवा लागतो. अजून ३ वर्षात मी कदाचित एका दुकानाची मालकीण नक्कीच असेल. पण आज रोज रस्त्यावर बसणारा हर एक विक्रेता समजला.

©Priyanka Ramkrishna Khairnar कष्टानुभव

कष्टानुभव #मराठीप्रेरक

f50077240fbe4bcb448a451530be88a4

Priyanka Ramkrishna Khairnar

आग मनातली असो नाहीतर प्रत्यक्षातली
घाव देणारी हवा मिळाली की 
विझवन कठीणच जात

©Priyanka Ramkrishna Khairnar आग
f50077240fbe4bcb448a451530be88a4

Priyanka Ramkrishna Khairnar

मन खंबीर असल की शरीरही साथ देत
शरीर खंबीर असल की नशिबही हात देत
तरुण वय हे असतच भिडून जाण्यासाठी 
थोड कुठेतरी लडून जाण्यासाठी

पण खरच कधीतरी होत की थकायला आल्यासारखं... 
शरीर अशक्त की मन? 
यात गोंधळून गेल्यासारखं 
आंधळ दळत आणि कुत्र पीठ खातं ...
अस काहीस झाल्यासारखं 
चालून चालून थकत 
आणि विसव्याला येऊन थांबत 
मन पुन्हा पुन्हा विचारांच्या तंद्रीतच लांबत
डोळे मिटून जातात आणि मन
फ....क्त शां..तता ऐकू पाहत

हवा असतो तो फक्त भावनांचा हात 
माथ्यावर प्रेमाने पोहोचण्यासाठी
प्रेमाने जवळ घेण्यासाठी 
"थोड पाणी आणू का?" हे सहजच विचारण्यासाठी 
आणि.... 
कुशीत घेऊन लपविण्यासाठी....

©Priyanka Ramkrishna Khairnar थकवा
f50077240fbe4bcb448a451530be88a4

Priyanka Ramkrishna Khairnar

मन खंबीर असल की शरीरही साथ देत
शरीर खंबीर असल की नशिबही हात देत
तरुण वय हे असतच भिडून जाण्यासाठी 
थोड कुठेतरी लडून जाण्यासाठी

पण खरच कधीतरी होत की थकायला आल्यासारखं... 
शरीर अशक्त की मन? 
यात गोंधळून गेल्यासारखं 
आंधळ दळत आणि कुत्र पीठ खातं ...
अस काहीस झाल्यासारखं 
चालून चालून थकत 
आणि विसव्याला येऊन थांबत 
मन पुन्हा पुन्हा विचारांच्या तंद्रीतच लांबत
डोळे मिटून जातात आणि मग
फ....क्त शां..तता ऐकू पाहत

हवा असतो तो फक्त भावनांचा हात 
माथ्यावर प्रेमाने पोहोचण्यासाठी 
प्रेमाने जवळ घेण्यासाठी 
थोड "पाणी आणू का हे? हे विचारण्यासाठी 
आणि कुशीत घेऊन लपविण्यासाठी....

©Priyanka Ramkrishna Khairnar थकवा
f50077240fbe4bcb448a451530be88a4

Priyanka Ramkrishna Khairnar

मन खंबीर असल की शरीरही साथ देत
शरीर खंबीर असल की नशिबही साथ देत
तरुण वय हे असतच भिडून जाण्यासाठी 
थोड कुठेतरी लडून जाण्यासाठी

पण खरच कधीतरी होत की थकायला आल्यासारखं... 
शरीर अशक्त की मन? 
यात गोंधळून गेल्यासारखं 
आंधळ दळत आणि कुत्र पीठ खातं ...
अस काहीस झाल्यासारखं 
चालून चालून थकत 
आणि विसव्याला येऊन थांबत 
मन पुन्हा पुन्हा विचारांच्या तंद्रीतच लांबत
डोळे मिटून जातात आणि मग
फ....क्त शां..तता ऐकू पाहत

हवा असतो तो फक्त भावनांचा हात 
माथ्यावर प्रेमाने पोहोचण्यासाठी 
प्रेमाने जवळ घेण्यासाठी 
थोड "पाणी आणू का हे? हे विचारण्यासाठी 
आणि कुशीत घेऊन लपविण्यासाठी....

©Priyanka Ramkrishna Khairnar मन
f50077240fbe4bcb448a451530be88a4

Priyanka Ramkrishna Khairnar

मनात माजलं जाणारं काहूर हे प्रत्यक्षात येणाऱ्या वादळांपेक्षा कईक पटींनी जास्त घातक असत...

©Priyanka Ramkrishna Khairnar काहूर

#Ride
f50077240fbe4bcb448a451530be88a4

Priyanka Ramkrishna Khairnar

हर कदम पर 
जगह लेकर हमारी वो कहते है हम 
अहंवादी है
शायद मिजाज अपने गिनते गिनते वह हमे गिन चुके है

©Priyanka Ramkrishna Khairnar जगह
f50077240fbe4bcb448a451530be88a4

Priyanka Ramkrishna Khairnar

कुछ बातें अनकही सी हैं 
बिन कहे तू समझ ले, ख्वाहिश बस इतनी सी है
गले लग कर जब महसूस करते हो तुम मेरी धड़कनों को 
 जरूरत उड़ान की तू आंखो में पढलें
गुजारिश बस इतनी सी है...

जीने के लिए कुछ सहारे है मेरे
यू ही नही बल्कि अपने गवारे है मेरे 
एक तू ही है अंधेरे का दिया मेरा
रोशनी तू जलाए रखे 
इबादत बस इतनी सी है...

©Priyanka Ramkrishna Khairnar गले लगकर जब

गले लगकर जब #कविता

loader
Home
Explore
Events
Notification
Profile