Find the Latest Status about स्वप्नामध्ये from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वप्नामध्ये.
yogesh atmaram ambawale
स्वप्नामध्ये रचिल्या ओळी सत्यात नाही उतरल्या, स्वप्नातून जागा झालो जेव्हा काहीच न आठवल्या. शुभ दुपार लेखक हो.. आताचा विषय आहे स्वप्नामध्ये रचिल्या ओळी... #स्वप्नामध्येरचिल्याओळी चला तर मग लिहूया. मला आशा आहे तुम्हाला हा विषय नक्की
Priya sapana pramod pawar
स्वप्नामध्ये दिसतेस तू, वाऱ्यात मला भासतेस तू माझ्या मनी असतेस तू खोल श्वासात वसतेस तू श्वासात तू भेटना मला माझ्या जगी ये ना जरा, नजरेतूनी सांगना मला माझीच तू आहेस ना? ओठांवरी नाव हे तुझे उगाच होती भास का नवे माझे मला काही न कळले, जीवाला तुझेच हे वेड लागले स्वप्नामध्ये दिसतेस तू, वाऱ्यात मला भासतेस तू माझ्या मनी असतेस तू खोल श्वासात वसतेस तू.. - प्रिया सपना प्रमोद पवार #Butterfly स्वप्नामध्ये दिसतेस तू...
Atul Waghade
जागेपणी हरवलेली ती एक ओळ स्वप्नांत मिसळून पूर्ण झाली ती ओळ.. शुभ दुपार लेखक हो.. आताचा विषय आहे स्वप्नामध्ये रचिल्या ओळी... #स्वप्नामध्येरचिल्याओळी चला तर मग लिहूया. मला आशा आहे तुम्हाला हा विषय नक्की
pooja d
स्वप्नामध्ये रचिल्या ओळी झाली तयार एक गाथा ।। त्याला प्रसन्न करण्यासाठी रोज वाचत बसते आता ।। शुभ दुपार लेखक हो.. आताचा विषय आहे स्वप्नामध्ये रचिल्या ओळी... #स्वप्नामध्येरचिल्याओळी चला तर मग लिहूया. मला आशा आहे तुम्हाला हा विषय नक्की
Atul waghade
जागेपणी हरवलेली ती एक ओळ स्वप्नांत मिसळून पूर्ण झाली ती ओळ.. शुभ दुपार लेखक हो.. आताचा विषय आहे स्वप्नामध्ये रचिल्या ओळी... #स्वप्नामध्येरचिल्याओळी चला तर मग लिहूया. मला आशा आहे तुम्हाला हा विषय नक्की
Jk
कॉलेज तरुण एका कॉलेज तरुणीची छेड काढत, कॉलेज तरुण : रातराणीच्या फुलाप्रमाणे स्वप्नांमध्ये फुलते सकाळ झाली तर दिसेनाशी होते एक स्माईल तर दे अशी कुठे जाते? कॉलेज तरुणी प्रचंड रागात😡 हो हो स्वप्नामध्ये येते तर स्वप्नामध्ये स्माईल देते😬 (कॉलेज तरुणी पुढे निघून जाते) अगं थांब जराशी 😉 जवळ येऊन बोल माझ्यापाशी कॉलेज तरुणी : आता येथून जा नाहीतर करेन तुझी काशी 👊 बघतोयस काय लगाऊ तुझ्या कानाशी तात्पर्य : कुठल्याही तरुणीची छेड काढू नये. कधी कुठे पडेल सांगता येत नाही.😂 ©Jk कॉलेज तरुण एका कॉलेज तरुणीची छेड काढत, कॉलेज तरुण : रातराणीच्या फुलाप्रमाणे स्वप्नांमध्ये फुलते सकाळ झाली तर दिसेनाशी होते एक स्माईल तर द
sandy
माझी bag कॉलेज मध्ये लेक्चर चालु असल्यामुळे राहिली होती आणि मी कॉलेजच्या कॅम्पस मध्ये चेअर वर बसलो होतो. खरं तर मी ती bag घ्यायचा प्रयत्न सु