Nojoto: Largest Storytelling Platform

New हॅलो हंबर्डे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हॅलो हंबर्डे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हॅलो हंबर्डे.

Related Stories

    PopularLatestVideo

Vrishali G

हॅलो

read more
तुझ्या हाय ..आणी हेल्लो ..
मधल्या निशब्द पोकळीत .
मी शोधत असते प्रीत भावना ..निरंतर 
पण कीती प्रयत्न केला तरी ..
मला कापता च येत नाही...मधले अंतर ..!!









! हॅलो

Vaishu J Joshi

हॅलो #Quote

read more
लगुड मॉर्निंग हॅलो

Datta Hmabarde

दत्ता पाटील हंबर्डे #Quote

read more
 दत्ता पाटील हंबर्डे

Anil Barde

हॅलो #together #विचार

read more
मे आसमन को
 छुना चाहता हू

©Anil Barde हॅलो

#together

कृष्णा वाघमारे, जालना , महाराष्ट्र,431211

हॅलो दोस्तों #Olympic2021

read more
दुनिया मे लोगों कुछ भी नहीं रहता, रह जाती है दोस्ती, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी.
Happy Frendship day

©Sakshi  Photo Gift हॅलो दोस्तों 

#Olympic2021

Sanket Chaudhary

मायापाशी जमवलेला पैसा लय हाये...... चौकात गेल्यावर पोरी माया कडे पाये.... म्या मटल एवढा म्या handsome कवा झालो... मले पोंट्या नंबर देते अ #yqbaba #yqtales #yqquotes #yqmarathi #yqtaai

read more
वर्‍हाडी ही भाषा, मराठीचीच बोलीभाषा आहे हिला गाव खेड्यात खूप वाव आहे, त्याच भाषेत मी तुमच्या समोर एक आगळी वेगळी हास्य कविता सादर करतो आहो.....
.... 

तुमच हसून पोट दुखेल हे मात्र नक्की...
नक्की वाचा
कविता caption मध्ये

Title :----जोराच्या झटका (पैशाची किम्मत)   
मायापाशी जमवलेला पैसा लय हाये......
चौकात गेल्यावर पोरी माया कडे पाये....

म्या मटल एवढा म्या handsome कवा झालो...
मले पोंट्या नंबर देते अ

sandy

सुशांतला कॉलेजला पाठवण्याच्या तयारीनंतर निरजचे ऑफिसला जाण्याआधीचे शोधाशोधीचे सत्र संपवून दोघांना अनुराधाने गाडीत बसवून 'टाटा' केला आणि मग नि #nojotophoto

read more
 सुशांतला कॉलेजला पाठवण्याच्या तयारीनंतर निरजचे ऑफिसला जाण्याआधीचे शोधाशोधीचे सत्र संपवून दोघांना अनुराधाने गाडीत बसवून 'टाटा' केला आणि मग नि

sandy

Group मधील सदस्यांनो उगीच रुसू नका दुसऱ्याने पाठवलेले मॅसेज खसकन पुसू नका Whats app वरचा संवाद करू नका बंद माणसाशी बोलण्याचा #story #nojotophoto

read more
 Group मधील सदस्यांनो 
उगीच रुसू नका 
दुसऱ्याने पाठवलेले मॅसेज 
खसकन पुसू नका 

Whats app वरचा संवाद 
करू नका बंद 
माणसाशी बोलण्याचा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझी माझी भेट.. #तुझीमाझीभेट #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuo #YourQuoteAndMine

read more
तुझी माझी भेट,कुठली लिहावी, सुरुवातीची,आत्ताची की मधल्याकाळातली.
तुझी माझी भेट जेव्हा जेव्हा घडली,मनात माझ्या तुझीच प्रीत वाढली.
आठव ती पहिलीच तुझी माझी भेट,आपल्या दोघांच्याही नजरा भिडल्या होत्या थेट.
फुटफुटली तू तोंडातच,रागाने बघत निघून गेलीस,घायाळ झालो मी,तू कायम नजरेत राहीलीस.
आपल्या भेटीचा योग नशीबातच होता,म्हणूनच दुसऱ्या दिवशी तो योग्य पुन्हा जुळला होता.
वाटले नव्हते तू पुन्हा भेटशील नि माझ्या दिलाची राणी होशील,आणि काही भेटीतच मनात घर करून राहशील.
न राहवेना म्हणून तुझा नंबर मागितला,थोडे वाकडे-तिकडे घेत का होइना तू ही नंबर दिला.
दिला तू नंबर नि निघून गेलीस,
केव्हा नि कसा करू फोन हे प्रश्न देऊन गेलीस.
खूप विचार करून दिवस घालविला,हिम्मत करून शेवटी फोन लावला,
हाय, हॅलो, नंतर काय बोलावे हेच सुचेना, माझा हाच तो स्वभाव होता जो तुला भावला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझी माझी भेट..
#तुझीमाझीभेट
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuo

yogesh atmaram ambawale

काळी साडी.... #yqtaai #आठवण #साडी #मराठी_लिखाण #संक्रांति_special #खूपदिवसांनी काल अचानक तिचा कॉल आला होता, उचलायचं मनात नव्हतं तरी उचलला ह

read more
काल अचानक तिचा कॉल आला होता,
उचलायचं मनात नव्हतं तरी उचलला होता.
तिने अनेकदा दुखावले माझे मन,
पण तिचे मन दुखावणे मला जमत नव्हते.
विचार केला एकदा बघावे ऐकून,काय म्हणते ते,
इतक्या दिवसांनी आठवण काढली,नक्की काय घडले ते.
हॅलो म्हणताच मी,तिने ही दबक्या आवाजात रिप्लाय दिला,
आज कशी काय आठवण,पहिलाच प्रश्न मी केला.
जरा ही आढेवेढे न घेता तिने इतकेच सांगितले,
आज काळी साडी नेसली म्हणून तुमची आठवण झाली.
चार वर्षे होऊन गेले आपल्या ओळखीला,
तीन वर्षे सोबत होतो,एक वर्षाचा दुरावा आला.
ओळख झाली होती जेव्हा आपली,तुम्ही एक गोष्ट सांगितली होती,
म्हणाले होते काळ्या साडीवर फारच खुलून दिसता तुम्ही.
म्हणून आज पुन्हा एकदा ती आठवण जागी झाली,
संक्रांतीच्या दिवशी जेव्हा मी ही साडी परिधान केली.
पाहताच आरशात प्रथम तुमचीच आठवण आली,
म्हणूनच तुम्हाला कॉल करायची इच्छा झाली.
संक्रांत आहे आज त्यात माझ्या अंगावर साडी काळी,
भेटायला येउनी तुम्ही जाग्या कराव्या जुन्या आठवणी. काळी साडी....
#yqtaai #आठवण #साडी #मराठी_लिखाण #संक्रांति_special #खूपदिवसांनी 
काल अचानक तिचा कॉल आला होता,
उचलायचं मनात नव्हतं तरी उचलला ह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile