Find the Latest Status about निस्तेज संधि का नाम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निस्तेज संधि का नाम.
saurabh
फिर एक आस जगाई तुमने फिर झूठ की कलाई थमाई तुमने हमने मरके जीना अभी ही सीखा था जी जी के मरने की तरकीब बताई तुमने संधि
Radhika
निस्तेजात भरकटलेल्या आयुष्याला थोडे से नाविन्य रुप देऊ.. रोज स्वतः ला आरशात पाहतो, आज थोडे स्वतः ला जाणून घेऊ.. कधी मोकळा हवेत फेरफटका मारत निसर्गाच्या सानिध्यात मनातली प्रतिबिंब पाहू.. कोकिळेच्या स्वरात ह्रदयी दडलेले शब्द, कधी तरी मधूर सुरात गाऊ कंटाळून ओथंबलेल्या स्वप्नांतून कधीतरी, कोवळ्या किरणांच्या रंगात जाऊ. नभात गर्द अंधारी त्यात चमचमीत तारे अंगणी शिंपल्यातील त्या ओंजळीत वेचून घेऊ. श्रावण सरीत कधीतरी चिंब भिजून .. वादळात मनातील धूळ उधळून देऊ. विचारातील भिती विजेच्या लख्ख, प्रकाशात जाळून उम्मेदी ज्योत पेटू. कल्पनेतील स्वप्नांना कधीतरी, सत्य जगात जगून घेऊ. निस्तेज झालेल्या आयुष्याला आज थोडेसे नाविन्य रूप देऊ राधिका ❣️ ©Radhika #kitaabein निस्तेज
rapper harde
ना इलम हमें पीने का ना हर रोज पीते हम जाम ऐसा रंग रसिया है मेरा जटाधर के करूं यह जीवन तेरी भक्ति मैं कुर्बान। तू ले बोले का नाम। भलाई का नाम
Kavi Swaroop Dewal Kundal
इंतजार अब तू ना कर ए राही उस मुसाफिर का आज नहीं तो कल वो तुझे काफिर नाम दे ही देगा काफिर का नाम