Nojoto: Largest Storytelling Platform

New वाचलेली ऐकलेली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाचलेली ऐकलेली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाचलेली ऐकलेली.

    PopularLatestVideo

सुमित गाडेकर

अर्थवट वाचलेली पुस्तकं

read more
mute video

Devanand Jadhav

आपल्याला रोज निरनिराळी फुले पहायला मिळतात. काही फुले हारात गुंफली जातात, काही गजऱ्यात गुंफली जातात तर काहींचे तोरण, चादर किंवा बुके, गुच्छ ब #मराठीकविता

read more
°अशीही फुले तशीही फुले° 

   मोगरा गुलछडी सजवी गजरा 
   पाहुन चाफा होई लाजरा 
   नववर्षाचे तोरण बांधे झेंडू 
   गुलाब केवडा केवडा बावरा 
पारिजात रातराणी गंध दरवळता 
होते जाई जुई अबोली अबोली 
कमळ जास्वंद सुंदर फुलते पण 
सदाफुली सदा कशी बहरलेली 
   तगर चमेली हितगुज करी 
   का कोमेजली बकुळी शेवंती 
   मंदार धोतरा कुठेही फुलतो 
   गुणगान गाते मधुमालती 
वर्षा वर्षात फुलतो सोनटक्का 
जणू याचाच भाऊ शुभ्र तगर 
कर्दळ कण्हेर गोकर्णीही लाजे 
उन्हाळ्यात बहरता गुलमोहर  

{केवडा : केवड्याचे फुल आणि केवढा या अर्थाने 
अबोली : अबोलीचे फुल आणि मुक या आर्थाने
वर्षा वर्षात : वर्षा ऋतूत (पावसाळ्यात) आणि वर्षभराने या अर्थाने 
मंदार : रुई} 


 ✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav आपल्याला रोज निरनिराळी फुले पहायला मिळतात. काही फुले हारात गुंफली जातात, काही गजऱ्यात गुंफली जातात तर काहींचे तोरण, चादर किंवा बुके, गुच्छ ब

Rashmi Hule

पुस्तकेच काही वाचलेली मी मनात जपली होती... आकाशीच जणु मी झेप घेतली होती देऊनही मला पंख, पुस्तके जमिनीवरच होती.. दिले मला ज्ञान ज्यांनी त #yqbaba #yqdidi #yqtaai #जागतिक

read more
पुस्तकेच काही वाचलेली 
मी मनात जपली होती...
आकाशीच जणु मी झेप घेतली होती
देऊनही मला पंख, पुस्तके 
जमिनीवरच होती.. 
दिले मला ज्ञान ज्यांनी 
त्यावर आज धुळ पडली होती... 


 पुस्तकेच काही वाचलेली 
मी मनात जपली होती...
आकाशीच जणु मी झेप घेतली होती
देऊनही मला पंख, पुस्तके 
जमिनीवरच होती.. 
दिले मला ज्ञान ज्यांनी 
त

Rahul Pawar

जर कुणाला मारन गुन्हा आहे, तर इच्छेला मारन गुन्हा का नाही. जर कुणा विरोधात आवाज उठवणे गुन्हा आहे, तर शांत बसणे सुधा गुन्हा आहे. शरीराला विक #Society #coldnights

read more
जर कुणाला मारन गुन्हा आहे,
तर इच्छेला मारन गुन्हा का नाही. 
जर कुणा विरोधात आवाज उठवणे गुन्हा आहे,
तर शांत बसणे सुधा गुन्हा आहे.
शरीराला विकणे  सुधा गुन्हा आहे,
मग श्रीमंतानी गरीबाची स्वप्ने विकणे गुन्हा का नाही.
चोरी करणे गुन्हा आहे, पण भूक लागली असता, अन्न चोरणे गुन्हा कस काय असू शकते,
शिक्षण नाही मिळाल्यास, चोरुन वाचलेली पुस्तके,
त्यातून मिळवलेल द्यान गुन्हा कस काय असू शकत.
आणि हा गुन्हा आहे म्हणणाऱ्या व्यक्तीला निर्दोश म्हणणे कितपत योग्य.
कुणाला फाशी देणे गुन्हा आहे,
गुन्ह्यासाठी फाशी देणे गुन्हा आहे.
पण भावनांचा गळा घोटने गुन्हा का नाही

©Rahul Pawar जर कुणाला मारन गुन्हा आहे,
तर इच्छेला मारन गुन्हा का नाही. 
जर कुणा विरोधात आवाज उठवणे गुन्हा आहे,
तर शांत बसणे सुधा गुन्हा आहे.
शरीराला विक

gaurav

#बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ऐ #मराठीकोट्स #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade शब्दओळी जास्तच झाल्या थोड्या....

read more
ऐकतो गाण लहान पणाच तान्ह बाळ मी गुणाचं.....
  ‌आलाय पिंगळ महाद्वारी गाणं ठनक्यानं....
भिक्षा देही गं माय काय ते बोल कानीचे.....
   चित्र रंगवल जस जुण्या गावाच......
आला पिंगळ मागत मागत आई माझी पाणी शेंदी बारवाच.
 पहाट गरजाईची डमरूच्या तालावरी.....
  भाकित अंगणी माझ्या गाणी उद्याची......
गलगलाट पक्ष्यांचा बहुरूप्या संग रडक्या पोराला भितीची ओळ.....
 आला आलाय पिंगळ बाबा वाढा भिक्षा देवाला....
   ‌पाझर फुटायचा त्या हळव्या काळजाला....
सकाळ सकाळी जणु गाव नटायचा सुर्य देवा आधी ऊठायचा.....
  भिक्षुक आणि बहुरूप्याला घरचा समजायचा.....
सार चित्र आज या पालटल गाव हुसकुन नगर वसवल.....
  भिक्षुक ,बहुरूपी संपवले ,परंपरा जुनी हुलकावली.....
दिस सरले सारे ,बोळक्या भर चहाला नाही म्हटले....
  शांततेची पडघड झाली सकाळ सकाळी भांडण जुंपली...
कुठे गेला पिंगल अन कुठे गेला तो गाव डोंगराला बिलगलेला.....
 ओडुन नेला कोणी माझा गाव हरवला, माझा गाव हरवला...
  रडतायेत डोळे, अन ह्रदयाने हंबरडा फोडला.....
छोटासा टुमदार गाव माझा चोरीला गेला‌‌‌....
  साठुन ठेवल फक्त दिवस त्या काळचे....
आईनी आठवण काढली त्या दिवसांची अश्रु
  ऐकण्या त्या गोष्टी बाहेर डोकावले......
   ती रंगरंगोटी पुसु नका म्हणजे झालं चित्र गावच रडण न ऐकायला येणारं..‌.. #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_ऐ
#मराठीकोट्स #yqtaai #collab
 #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

शब्दओळी जास्तच झाल्या थोड्या....

Learning Hub

आपण प्रत्येकाला काही ना काही तरी शिकायचं असतं, मग ती नवीन भाषा असेल किंवा कौशल्य, एखादा विषय असेल किंवा कला ! ती गोष्ट शिकायची इच्छा खूप असू #शिक्षण

read more
 आपण प्रत्येकाला काही ना काही तरी शिकायचं असतं, मग ती नवीन भाषा असेल किंवा कौशल्य, एखादा विषय असेल किंवा कला ! ती गोष्ट शिकायची इच्छा खूप असू
loader
Home
Explore
Events
Notification
Profile