Nojoto: Largest Storytelling Platform

New आनंदाचा कंद उभा पांडुरंग अभंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आनंदाचा कंद उभा पांडुरंग अभंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आनंदाचा कंद उभा पांडुरंग अभंग.

Stories related to आनंदाचा कंद उभा पांडुरंग अभंग

    LatestPopularVideo

HANAMANT YADAV (कवीराज)

अभंग.... पांडुरंग #कविता

read more
पांडुरंग.... (अभंग)

जपीला प्रभाते। तोची म्या विट्ठल।
पंढरीचा सखा। पांडुरंग ।। ध्रु।।

जीवा लागी भेटी। जन्माचिये गाठी।
राही उभा पाठी। पांडुरंग ।।१।।

चंद्रभागा तीरी। ऊभा वारकरी।
नामघोष करी। पांडुरंग ।।२।।

कविराज पाही। पंढरीत राही।
तोची लवलाही।पांडुरंग ।।३।।

कविराज।©
८६९८८४५२५३ अभंग.... पांडुरंग

RJ कैलास नाईक

#पांडुरंग पांडुरंग #nojotophoto

read more
 #पांडुरंग पांडुरंग

Aarya Rathod

#पांडुरंग पांडुरंग 👏👏

read more
काश्याला फिरतोस रे वेड्या मानसा,
               तुझ्या दारी आले 
                विठु माऊली...!

             भक्तित गुंग झालास तू माझ्या,
              तुझ्या मना मनामधे 
              बसलाय  विठु माऊली...!

©Aarya Rathod #पांडुरंग पांडुरंग 👏👏

vishnu thore

आई अभंग अभंग....

read more
 आई अभंग अभंग....

Siddhi Rahate

पांडुरंग

read more

Rajendrakumar Shelke

पांडुरंग #Life

read more
*पांडुरंग*
*****************
पांडुरंग पांडुरंग असे
मुखी तुझे सदा *नाम,*
भक्तिभावाने करीतो
तुज साष्टांग *प्रणाम.*

कर कटेवरी तुम्ही
ठेवुनिया  *हात,*
युगानुयुगे भक्त घाली
विठ्ठला तुला *दंडवत*

पांडुरंग भेटीची
आस मज *लागली,*
चंद्रभागेच्या तीरी
सारी दुःखे *विसावली.*

घेता नाम विठ्ठलाचे
तुझ्या चरणी *बसावे,*
विठ्ठल विठ्ठल करीत
पांडुरंगा तुला *आठवावे.*
-----–----–---–-----------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
 -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke पांडुरंग

Ganesh Shinde

पांडुरंग

read more

vaishali

# अभंग #

read more
🙏🏼 मनमंदिरात 🙏🏼

मनमंदिरात | तूच आहे देवा || 
सांग कुठे ठेवा | पुण्याईचा ||१|| 

कर जोडुनिया | तुला विनविते || 
साकडे घालते | पायी तुझ्या ||२|| 

सुखी ठेव साऱ्या | मागते मागणे ||
आहे हे सांगणे | तुजपाशी ||३||

कीर्तनाचा नाद | भक्तीचा सुंगध || 
दरवळे गधं | चोहीकडे ||४||

तूच तार साऱ्या | तोड मोह जाळ ||
साऱ्यांचा संभाळ | कर देवा ||५||

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 # अभंग #

Mohan Somalkar

Mohan Somalkar

# अभंग #मराठीकविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile