Nojoto: Largest Storytelling Platform

New हवेच्या दाबाचे परिणाम स्पष्ट करा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हवेच्या दाबाचे परिणाम स्पष्ट करा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हवेच्या दाबाचे परिणाम स्पष्ट करा.

Stories related to हवेच्या दाबाचे परिणाम स्पष्ट करा

    LatestPopularVideo

kalyani Pawar.

हवेच्या हलक्या

read more

Aniket Chakrwarty

मैं भी बदल जाऊँगा एक दिन
देख लेना
किसी के लिए ना सही
किसी के वजह से ही सही । #स्पष्ट

Suraj

माझी कविता लाईक करा,शेअर करा,कॉमेंट करा.. #Health

read more
अरे कोरोना..
           - सूरज यादव


अरे बाबा कोरोना जा ना रे
निघून लवकर..
कंटाळलो आम्ही सगळेजण तुला
पाहुण्यांसारखा वाटलेलास..
वाटलं जाशील लवकर
पण तू काय जायचं नावच नाय काढत..

अरे आम्ही कितीतरी मुलं डिग्री होऊन बाहेर पडलो
आणि बरोबर टायमिंग लाच टपकलास..
आम्हाला नवीन जीवनाची,काहीतरी कमावून शिकण्याची,आईवडिलांना 
आमच्या कष्टाचे काहीतरी द्यायचं होत
आणि काय यार काय करायलाच 
देत नाहीस
तुझ्यामुळे आता स्वतःचा जीव वाचवणे हाच पर्याय ठेवलास ..
आमच्या सगळ्यांचा तू खलनायक आहेस..

आणि किती वेळ घरच्यांपासून दूर ठेवणार !
प्रत्येक वेळेस मोबाईल,इंटरनेट ने
नात्यातील प्रेम व्यक्त नाही करता येत
ना..
काही नात्यांना प्रत्यक्ष भेटूनच  
मनमोकळे करता येते.!
बाबा,काकांना आम्ही भेटलो तर पहिली मिठी मारतो रे..
म्हणजे काही नात्यांना स्पर्शाची ओढ असते रे..
प्रत्येक वेळेस मुक्यासारखे
काही सिम्बॉल ने आम्ही व्यक्त व्हायला आम्ही मुके आहोत का?
तुला काय कळणार नाती म्हणजे काय ते?
असो.

तू लवकर जा म्हणजे आमचा स्टार्टअप नीट लागेल..
नाहीतर तुला सगळे आता कोरोना म्हणून शिस्तीने हाक मारतायत..
पण काही दिवसांनी शिव्या घालूनच हाक मारतील..
खूप दिवस राहिलास आता..
जा लवकर तू.!!

©Suraj माझी कविता लाईक करा,शेअर करा,कॉमेंट करा..

#Health

Rani battewad

लाईक करा आणि फॉलो करा #मराठीप्रेम

read more

Manmohan Dheer

परिणाम

read more
शब्द कम हो अर्थ का विस्तृत परिमाण हो
कथन प्रभावी हो सकारात्मक परिणाम हो
 परिणाम

Maanvi innocent girl

# परिणाम #Motivational

read more

Manish Kumar Savita

दुनिया पहले परिणाम देखती है बाद में संघर्ष।।
#Manish Kumar Savita #परिणाम

HP

परिणाम

read more
दूसरों को अधिक सुखी और सम्पन्न देखकर ईर्ष्या करना और परमात्मा को दोषी ठहराना, मनुष्य की बहुत बड़ी भूल है। ऐसा वह इसलिए करता है कि उसे केवल अपने अधिकार प्रिय हैं। पूर्व जीवन में उसने क्या किया है इस की भी तो कुछ संगत होनी चाहिए। किसी को कम किसी को अधिक देने का अन्याय भला परमात्मा क्यों करेगा? मनुष्य अपने ही कर्मों का लाभ या घाटा उठाता है। एक रुपया देकर किसी को भला पाँच रुपए की कीमत की भी कोई वस्तु मिली है? योग्यता से अधिक दे देने की भूल भला परमात्मा क्यों करेगा? ऐसा यदि हो तो उसे लोग अन्यायी ही तो कहेंगे। यही क्या कुछ कम उपकार है जो उसने आपको मनुष्य जीवन जैसा अलभ्य अवसर प्रदान किया है। आप चाहें तो अपने जीवन का मूल्य बढ़ा सकते हैं और कर्त्तव्य पालन तथा अन्य सद्गुणों द्वारा आगे के लिए शुभ परिस्थितियाँ, अच्छे परिणाम और मंगल संयोग प्राप्त कर सकते हैं। परिणाम

slni

परिणाम

read more
अप्रत्याशित आंकड़े ही प्रेम
saloni
का परिणाम है.. परिणाम

KK Mishra

परिणाम

read more
 परिणाम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile