Find the Latest Status about मंगलमूर्ती आरती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मंगलमूर्ती आरती.
Priya sapana pramod pawar
तू विघ्नहर्ताय, तू गणनायकाय, तू लंबोदराय,तू गजाननाय मोरया... माझा बाप्पा श्रीमोरया माझा देवा श्रीगणराया माझा बाप्पा श्रीमोराया भक्तांचा श्वास तूच रे देवा देवांचा देव तू,गणराया अधिपती, श्रीपती आहेस तू मोरया माझा देवा श्री गणराया माझा बाप्पा श्रीमोरया किती ही नावे तुझी, एकदंत, वक्रतुंड,गजानन,लंबोदर भक्तांच्या हाकेला येतोस धावून संकटांना लावतोस तू रे पळवून मोरया माझा बाप्पा श्रीमोरया माझा देवा श्री गणराया महिमा हा तुझा थोर प्रथम आहे तुला मान तुझे गाऊ किती मी गुणगान साऱ्यांसाठी आहेस तूच रे महान माझा बाप्पा श्रीमोरया माझा देवा श्री गणराया || गजानना,लंबोदरा, बाप्पा मोरया विघ्नविनाशक; गौरीपुत्रा गणराया || - प्रिया सपना प्रमोद पवार. #moonlight 🙏गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया 🙏
#moonlight 🙏गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया 🙏 #Music
read moreSONU SUTHAR
पूजा पाठ और संस्कार, मम्मी से करती है वो प्यार बीते साथ सात साल खुशी गम में साथ थे हम हर हाल ईश्वर का दिया सबसे खूबसूरत तोहफा हो तुम हर पल खुशियां पाओ तुम आरती तुम्हारे सारे सपने सच हो जाए आरती को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं ©SONU SUTHAR आरती
आरती #विचार
read moreDileep Bhope
आता नुसते लावायचे फोटो स्वार्थापुरती करायची पुजा आरतीला ओठ नुसते हलवायचे अर्थप्राप्ती श्रेष्ठ, भावार्थ खुजा ©Dileep Bhope #आरती