Find the Latest Status about काळा चहा पिण्याचे फायदे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काळा चहा पिण्याचे फायदे.
Ganesh Shinde
ऐकना सखे एकदाच, देऊया रंग तुझ्यातुनी, काजळ काळ्या डोळ्यांचा, दृष्टावो न प्रेम म्हणूनि । ८ #रंग_प्रेमाचे #काळा #yq_gns
rajnish ahire
गोऱ्या रंगाचा इतका गर्व करू नको, दुधा पेक्षा जास्त तर लोकांना चहा आवडतो... चहा
Kiran Sonawane
माझ्या स्वप्नातील ती सकाळ खरंच किती सुंदर असेल...☺ जेव्हा वाफाळलेला चहा घेऊन माझ्या समोर ती उभी असेल..😘 kiran sonawane...😊 चहा
Kunal Brahmankar
आज १५ डिसेंबर म्हणजे आंतरराष्टीय चहा दिवस, त्यानिमित्ताने चहासाठी..... दाटतील मेघ जेव्हा आभाळातही काळोख दिसू लागेल पावसाच्या त्या पहिल्या थेंबासोबत मग तुम्हाला एक कप चहा प्यावासा वाटेल.... दिवसभराच्या कामाने जेव्हा डोकं वैतागलेले दिसेल दुखणाऱ्या त्या डोक्यासोबत मग तुम्हाला एक कप चहा प्यावासा वाटेल.... आठ तास झोपूनही जेव्हा गुलाबी थंडीत पुन्हा झोपावंसं वाटेल थंडीच्या त्या झुळकेसोबत मग तुम्हाला एक कप चहा प्यावासा वाटेल.... चहा म्हणजे गप्पा आणि सर्वांचा मेळ चहा म्हणजेच या धावत्या आयुष्यात पाच मिनिटे थांबून स्वतःसाठीच काढलेला वेळ.... - कुणाल ब्राह्मणकर #चहा
Priyanka Kulkarni
सोबतीला मन आणि कपमध्ये चहा असला की जग ही जिंकणं अवघड नाही नाही का? #चहा