Find the Best चहा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutचहार तस्लीम प्रथा क्या है, चहार तस्लीम क्या है, चहारदीवारी का हिंदी में अर्थ, चहारदीवारी का अर्थ हिंदी में, चहारदीवारी का हिंदी अर्थ,
Babita Buch
इतने सुन्दर ये फूल इन्सान को प्ररेणा दे रहे की हम दोनों एक दूसरे के साथ कितने खुश है ना कोई चाह है ना कोई इच्छा बस अपने आप में सम्पूर्ण है ©Babita Bucha #चहा #standout
Rajeshwari Ghume
वाफाळलेल्या चहा सारखं असावं आयुष्य... चहाचा पहिला घोट घेताना जसा चटका बसतो तसं धडा देणार असावं आयुष्य... मग हळूहळू फुंकून वाफ बाजूला करून चहाचा घोट घेतो तसं गैरसमजाचे, संशयाचे ढग बाजूला सारून आयुष्याचा आस्वाद घेणार असावं आयुष्य... चहाचा एक एक घोट जसा चुसक्या मारत घेतो आपण तसा प्रत्येक गोष्टीचा आनंद घेणार आणि देणार असावं आयुष्य... अद्रकच्या कडकं स्वादासारख खंबीर असावं आयुष्य...आणि साखरे सारखं सगळ्यात मिसळून गोड करणार असावं आयुष्य... आणि चहा संपताना कसा अजून प्यावासा वाटतो, तसं आयुष्य संपताना थोड अजून जगावस वाटावं असं असावं आयुष्य.... - वीणा ©Rajeshwari Ghume #वीणा #चहा #आयुष्य #tea #tea_lover #tea_and_life
#वीणा #चहा #आयुष्य #Tea #tea_lover #tea_and_life
read moreकाव्यात्मक अंकुर
चहा कोणाचातरी मी घालवित जातो ताण तर कोणाकरीता मी असे जीव की प्राण नाही आवडत मी सर्वांस, पण राहतो मी नेहमी समान घरी आलेल्या पाहुण्यांचा होतो सदा माझ्याहस्ते सन्मांन सर्वांना आहे ओढ माझी, वाटे हे मला जग सारे प्रिय कोणी मूडनुसार तर कोणी इच्छेनुसार पाही होते का माझी सोय? सुरुवात करून देतो मी दिवसाची टवटवीने सक्रीय प्रत्येक घराचा मी सदस्य होत झालो अमृतपेय राष्ट्रीय विचारात अडकलेल्यांचे सोडवतो प्रश्न तरी बोलतात मला छपरी ती सोडून गेल्यावर आठवण होते त्यांना गाठतातच माझी टपरी काही म्हणा तुम्ही पण प्रत्येकाला मी नेहमी करतो बोलका साऱ्या गप्पागोष्टी निघतात समवेत, माझ्या मुळेच होतो घोळका कधी कडक,कधी कटींग, कधी स्पेशल या उपमा माझ्या झाल्या प्रेम वाटत मी जोडले "परिवार" ना कोणत्या चाचण्या दिल्या धंदाच्या नावाखाली का उगाचच कधी येवले, कधी भोसले कधी प्रेमाचा तर कधी इराणीचा म्हणत माझ्या या वाटण्या केल्या ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #चहा #Tea #tealove #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #chai #marathi #kavita
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited