Nojoto: Largest Storytelling Platform

New स्त्रीचे घायाळ करणारे अस्त्र Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्त्रीचे घायाळ करणारे अस्त्र from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्त्रीचे घायाळ करणारे अस्त्र.

    PopularLatestVideo

Atish Shejwal

#मन घायाळ घायाळ तुझ्या प्रेमात घायाळ #poem

read more
#मन घायाळ घायाळ तुझ्या प्रेमात घायाळ...


मन घायाळ घायाळ प्रेम रंगात घायाळ
आठवणी चांदराती जीव होई हो मवाळ
तुझ्या  प्रत्येक शब्दांना गुंफले मी आठवणीत 
तुझ्या नाजूक हास्याने घायाळ केले तनमन

चाली रस्ता व्यापत जणू बाग हा फुलला
तिच्या रोजच्या स्वागता सनई चौघडा वाजला
 कानी आवाज येता कान नाचे आंगणात
तिच्या वेगळ्यापणाची भुरळ साऱ्या  जगात

तुझ्या ओजस्वी रूपाने सूर्यचंद्रही लाजे
तुझ्या सोनेरी रुपावर सारे जग फिके पडे
पाऊले पडल्यावर सजे सुरांची मैफिल
आनंदी होऊन गाई तुझ्या कौतुकाचे गाणे

तुझ्या हळव्या रूपाने मन जाई भारावून
तुझा प्रेमळ स्वभाव विशाल नभाला रडवी
मन ओले ओले चिंब तुझ्या प्रेमाने झालेया
रोजच्याच रात्री स्वप्न तुझे मी पाहिले

मन घायाळ घायाळ प्रेम रंगात घायाळ आठवणी चांदराती 
जीव होई हो मवाळ.......

-अतिश शेजवळ.. #मन घायाळ घायाळ तुझ्या प्रेमात घायाळ

Atish Shejwal

#मन घायाळ घायाळ... #poem

read more
mute video

maruti panchal

घायाळ

read more
mute video

nitsmit penshanwar

घायाळ नजरेस त्या गर्दीत शोधावे
आसंवाच्या थेंबा थेंबाने मलम लावावे 

काळजाच्या वेदनांना जरा पुसून दाखवावे
घाव कधी कोणा शत्रुला ही ना द्यावे

दुखाःच्या ही पली कडे सुखाःला बघावे
पर्वता परी त्या खंबीर बनावे

नदी सारखे त्या वाहत राहावे
आयुष्याच्या समुद्रात ही जरा आता पोहायला शिकावे

असले नसले बहाने आता सोडुन दयावे
अंधारात ही उजेडाला शोधावे 

मशाल हाती घेऊन विजयाची त्या हारेस ललकारावे
जिंकीन मी एकदा तरी त्या रण भुमी ला सांगावे

.घायाळ नजरेस त्या गर्दीत शोधावे.... ।।

स्मितनित(पेंशनवार)

©nitukolhe smitnit घायाळ

#BookLife

केशव शर्मा हिन्दू

mute video

Kailash

बर्मा अस्त्र मूवी #फ़िल्म

read more
mute video

Sandeep A More

लावणी...
*घायाळ मी...*

ना माणुसकी इथे मवळ
सुखाची ही भुरळ
दारिद्रयाचे हे दुःख जवळ
वेदनेची कवळ
चटक्यांचे फोड फुटले
नाचून घायाळ मी झाले..।।धृ।।

हा सुना दरबार
भावनांचा आधार
अश्रूचं हे उदार
सोसती मनी भार
जिवनी ना कोडे सुटले
नाचून घायाळ मी झाले..।।१।।

स्वप्न हे पायंदळी
आहुती वेळोवेळी
देह माझा हा जळी
करपे जशी पोळी
अश्रूही हे टपटपले
नाचून घायाळ मी झाले..।।२।।

रक्त मंची सांडले
सुख मृदी गाडले
आयुष्य ही रूसले
नाटक हे संपले
ताल कानी गुणगुणले
नाचून घायाळ मी झाले..।।३।।

-संदीप मोरे, नाशिक
आशा ट्रेडर्स,अशोका फाउंडेशन,नाशिक #घायाळ मी...
#करूणरस
#लावणी
#मराठी

अनाहत....

बजा दुंदुभी अस्त्र उठा... #nojotophoto

read more
 बजा दुंदुभी अस्त्र उठा...

Vishweshwar Kabade

#दारू- सद्य स्थितीवर भाष्य करणारे काव्य! #मराठीकविता

read more
mute video

sudarshan patil

संघर्ष करणारे कधी मागार घेत नाहीत,ईतिहास घडवतात.

read more
परिस्थिती, अपमान, संघर्ष हा जीवनातील एक खडतर प्रवास आहे.
ज्यांनी हाआत्मसाद करून त्याच्यावर मात केली .
त्यांनी सुर्वण ईतिहास घडवला. संघर्ष करणारे कधी मागार घेत नाहीत,ईतिहास घडवतात.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile