Nojoto: Largest Storytelling Platform

New यांच्यातील Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about यांच्यातील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, यांच्यातील.

    LatestPopularVideo

Kishor Rokade

"शिवराय अंगि करावे"सर्वप्रथम राजकारण्यांनी ह्या गुणांचा अंगीकार करणे जास्त गरजेचे ! यांच्यातील महाराज जर जागे झाले,तरअवघा महाराष्ट्र तरेल !

read more
नेता अन तू

सामान्य माणसा...
घाबरून असाच.....तु राहणार का ?
मराठीच्या हक्कासाठी यापुढे...
                    तु नाही लढणार का..?
            लाचार आपण बनणार का ?
आयतं सुराज्य मिळेल या भ्रमात..
       फक्त मागेच तुम्ही पळणार का ?
 मान सन्मान सांभाळत..
 शेवट पर्यंत कार्यकर्तेच राहणार का ?
 गुदमरलेल्या काही शहरांत..
              कोंडुन जीव सोडणार का ?

                    
ऐक राजनेत्या..!        
सक्षमांन बरोबर असक्षमांचा विचार..
   स्वार्था खेरीज... नेत्यानो करणार का ?
एकदा गमविलेला स्वाभिमान..
          पैसा देवुनही परत मिळणार का ?
विखुरलेला महाराष्ट्र माझा...
               एकत्रीत पुन्हां आणणार का ?
प्रश्न पडलेत जे अनेक वेड्या जीवांना...
                 उत्तर तयाचे मिळणार का..?
                       राज नेत्यानो.! 
             ब  उत्तर तयाचे मिळणार का..?
               
जय शिवराय
श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ "शिवराय अंगि करावे"सर्वप्रथम राजकारण्यांनी ह्या गुणांचा अंगीकार करणे जास्त गरजेचे ! यांच्यातील महाराज जर जागे झाले,तरअवघा महाराष्ट्र तरेल !

chandrashekhar Rajput

या देशात मुस्लिम धार्जिणे म्हणून पंडित नेहरू व म. गांधी हे दोघेही फार बदनाम आहेत. या मुद्द्यावरच सरदार पटेल आणि नेहरु यांच्यातील फरक स्पष्ट

read more
या देशात मुस्लिम धार्जिणे म्हणून पंडित नेहरू व म. गांधी हे दोघेही फार बदनाम आहेत. या मुद्द्यावरच सरदार पटेल आणि नेहरु यांच्यातील फरक स्पष्ट केला जातो. पण हे खरे नाही. स्वतंत्र सिंधला मान्यता, विभक्त-मतदारसंघाला मान्यता आणि मुसलमानांना 'वेटेज' या क्रिया गांधी युगातील नसून 'टिळक' युगातील आहेत ! १९१६ साली मुसलमानांना टिळकांनी जे देऊ केले त्याहून दोन पावले अधिक जर नेहरूंनी टाकली असती तर पाकिस्तान अस्तित्वात आले नसते. गांधी-नेहरू युगाच्या मुस्लिमधार्जिणेपणामुळे पाकिस्तान अस्तित्वात आले हे सत्य नसून लखनौ-कराराच्या पुढे जाण्याची गांधी-नेहरुंची तयारी नव्हती, म्हणून पाकिस्तान अस्तित्वात आले, असा इतिहास आहे.

- नरहर कुरुंदकर
'जागर' #NojotoQuote या देशात मुस्लिम धार्जिणे म्हणून पंडित नेहरू व म. गांधी हे दोघेही फार बदनाम आहेत. या मुद्द्यावरच सरदार पटेल आणि नेहरु यांच्यातील फरक स्पष्ट

sandy

मोदींचा पराभव मोदीच करतील! ==================== एखादे भव्य विस्तीर्ण पठारावर गवताचे कुरण असते. जेव्हा हवेची झुळूक येते, तसे ते गवतसुद्धा त् #story #nojotophoto

read more
 मोदींचा पराभव मोदीच करतील!
====================

एखादे भव्य विस्तीर्ण पठारावर गवताचे कुरण असते. जेव्हा हवेची झुळूक येते, तसे ते गवतसुद्धा त्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile