Nojoto: Largest Storytelling Platform

New निमित्त Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निमित्त from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निमित्त.

    PopularLatestVideo

Pranav Pate

mute video

Tushar Gaje

विजादशमीच्या निमित्त.. सर्वांना शुभेच्छा. #Knowledge

read more
mute video

Rajendrakumar Shelke

हनुमान जयंती निमित्त श्लोक #Thoughts

read more
*नमो हनुमंताय नमः*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

वायूस्य तू वेगमं
सूर्यासम तेजोमयं,
मर्कट रूप धारीनं
मनस्य जितेंद्रियं.. !!१!!

सर्वश्रेष्ठ बुध्दीदमं
अनुरेणुस्य आकारं,
चतुरस्त्र महाबलीस्य
पवन पुत्राय त्वं विरं.. !!२!!

त्रैलोक्य संकटमोचनं
शिव वरदायस्य,
तस्मय नमो नमः
श्री वीर हनुमंतायस्य..!!३!!
--------------------------------------
*✍️राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

*हनुमान जयंतीनिमित्त सर्वाना मनपुर्वक हार्दिक शुभकामना..!💐*

©Rajendrakumar Shelke हनुमान जयंती निमित्त श्लोक

Anil Patkal

आषाढी एकादशी निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा

read more
 आषाढी एकादशी निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा

sangram003

रमाई जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा #समाज

read more
mute video

Nayana Mane

वाढदिवसा निमित्त अर्चना पवार #mybestfriend

read more
mute video

नवनाथ गोडसे

भीम जयंतीच्या निमित्ताने अरुण काळे यांची कविता

read more
mute video

Yvalvi

#महात्मा_गांधी जयंती निमित्ताने #श्री लाल बहादुर शास्त्री

read more
. yogesh valvi

©Yvalvi #महात्मा_गांधी  जयंती निमित्ताने
#श्री लाल बहादुर शास्त्री

Rajendrakumar Shelke

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा💐💐 #Shayari #RIPRohitSardana

read more
#RIPRohitSardana *शिर्षक:-माझा महाराष्ट्र*
************************

काय सांगू तुम्हाला
माझ्या संस्कृतीची *थोरवी,*
पुण्यवंतांची भूमी
अभंगातून  बोले *ओवी.*

महाराष्ट्राला आहे
साधुसंतांची हि *पुण्याई,*
राजे शिवाजी यांनी
जन्म घेतला *नवलाई.*

या माय मराठीला
साहित्यांची हि *परंपरा,*
साऱ्या जगाला मिळे
वसा अमृताचा तो *खरा,*

बळीराजा हा माझा
मातीत उगवतो *सोने,*
कष्टाची गातो गाणी
डोलती पिके या *वाऱ्याने.*

माझ्या महाराष्ट्रात
रांग सह्याद्री *पर्वतांची,*
निसर्गाच्या कृपेने
साथ भक्कम या *किल्ल्यांची.*

अशा महाराष्ट्रात
दिसे मराठी फक्त *बाणा,*
साऱ्या जगाला वाटे
प्रिय मराठी *नजराणा.*
---------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
     -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा💐💐

All In One Status

होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा #Holi

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile