Nojoto: Largest Storytelling Platform

New मनाचं लक्षण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनाचं लक्षण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनाचं लक्षण.

    LatestPopularVideo

gauri kulkarni

#मनाचं व्रत

read more
मनाचं व्रत
कधी कधी आकाशात ढग दाटून येतात. त्यामुळे सूर्याचं अजिबातच दर्शन होत नाही. आपल्या मनावरही असंच विचारांचे ढग दाटून मळभ येते. अशा परिस्थितीत सगळंच बिनसल्यासारखं होतं. हे मळभ दूर करणे सर्वस्वी आपल्याच हातात असतं.  ते कसं? साध्या सोप्या पद्धतीने करता येतं ते म्हणजे विचारांचा , मनाचा उपवास. 
मनाचा उपवास करायचा,कसा? जसं आपण उपवास करताना मनाला खाण्याच्या बाबतीत यावर घालतो तसंच वाईट  विचार मनात आले की मनाला बजावत राहायचं.  
खरं तर याला उपवास म्हणण्यापेक्षा व्रत म्हणता येईल.
आयुष्य अजून थोडंसं मधुर करण्याचं व्रत. कधीही कुठेही करता येईल असं. गरज आहे ती फक्त मनावरचं मळभ दूर करून दृष्टिकोन स्वछ राहण्यासाठी प्रयत्न करत राहण्याची. 
मलाही कुठे जमतंय अजून पण करतेय अडखळत प्रयत्न. जरासं अवघड आहे पण अशक्य नाही.  पटलं तर ट्राय करून बघा. 
प्रत्येकाला आज एक तरी क्षण व्रतस्थ ,मानासिक समाधान देणारा लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभं भवतु!!! #मनाचं व्रत

कवी - के. गणेश

मनाचं पात

read more
आपल्या वाढत्या वयाचं अन् झाडाचं
एक घट्ट नातं असावं..
आयुष्याच्या वाळवंटातही
मनाचं हिरवं 'पातं' असावं..!



@kganesh मनाचं पात

कवी - के. गणेश

मनाचं फुलपाखरू

read more
नेहमीच विचार करण्यापेक्षा
जरा भावनांनाही वाव द्यावा,
फुलपाखरासारखा आपणही
कधी कधी आनंद घ्यावा..! मनाचं फुलपाखरू

कवी - के. गणेश

मनाचं पाखरू

read more

Shahab

जिस इंसान के अंदर कोरोना के लक्षण है 

उनसे 2 गज दूर रहें ,

और जिसके अंदर जाति और धर्म के नाम पर ज़हर फैलाने के लक्षण है 

उनसे ज़िन्दगी भर दूर रहें ...

©Shahab #लक्षण

Sachin Dwivedi

लोभी और कपटियों का का एकमात्र काम है,
काम धाम कुछ नहीं काम बस आराम है,
बात करें मीठी-मीठी चाल सीधी साधी सी,
जेब में कटार है और मुख पे राम राम है,
✍सचिन #लक्षण

Sweety Warankar

#Broken मनाचं ऐका डोक्याचं नाही. #thought

read more

manoj kumar jha"Manu"

तामसी लक्षण

read more
हे अर्जुन!
 तमोगुण के बढ़ने पर अंतः करण और इंद्रियों में अप्रकाश,कर्तव्य कर्मों में अप्रवृत्ति और प्रमाद अर्थात व्यर्थ चेष्टा और निद्रादि अन्तःकरण की मोहनी वृतियाँ यह सब भी उत्पन्न होते हैं।
श्रीमद्भगवतगीता १४/१३ तामसी लक्षण

Parasram Arora

शुभ लक्षण

read more
आज जो सबसे बड़ी
क्रांति घट रही है
वह ये क़ि
हमारी  चेतना   विकसित हो कर
संवेदनशीलता   ग्रहण  कर
निखर रही  है आज  कही  शूद्र जलाया जाता
है  तो हमारे मन मे  भी कचोट  लगती है
आज कही  अगर  किसी दलित  स्त्री का भी
बलात्कार  किया जाता है  तो हमें भी
अड़चन  होती है.. पीड़ा  होती  है
हज़ारों साल  हमारी  परम्पराओं ने  जैसा
हमारी  चेतना  को बंधक बनाया  था आज   वो   वैसी  नहीं  हैl उसमे कुछ कुछ  नई किरण
 फूटनी  शुरू हुई है
ये  शुभ  लक्षण  है शुभ लक्षण

@ moh maya

डेंगू के लक्षण #जानकारी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile