Nojoto: Largest Storytelling Platform

New फिरवण्यात आलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फिरवण्यात आलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फिरवण्यात आलं.

    PopularLatestVideo

vishnu thore

आलं आभाळ भरून... #nojotophoto

read more
 आलं आभाळ भरून...

Vilas Bhoir

आलं पेरणीचं दिस....

read more
आलं पेरणीचं दिस....
जा तू बळीराजा 
कर पेरणी शिवारी 
तुझ्या स्वप्नात जणु 
घे तु नव्याने भरारी
 
आलं पेरणीचं दिस....
विश्व अंबराचे धन
नांगर रुतला मातीत 
बीज पेरणी करता 
अंकुर फुटेल रसात 

आलं पेरणीचं दिस....
काळ्या मातीचं हे देणं
येतं आभळ भरून 
पावसाचा थेंब थेंब 
घेतं बियाणे शोषून 

आता सरलं वरसं मासं 
आलं पेरणीचं दिस 
आलं पेरणीचं दिस....

                          - विलास भोईर
                             (आलं पेरणीचं दिस....) आलं पेरणीचं दिस....

Kisan Atole sir

मनात आलं सहज #Diwali

read more
mute video

kavi sagar chavan

आभाळ भरून आलं #Kathakaar

read more
mute video

Vaibhav Thakre

माझं मन मला व्यक्त करता आलं नाही

read more
mute video

Mandawad Sambhaji

आयुष्यातील दुख: विसरून आपल्याला # जगता आलं पाहिजे...आणि hurt करणारी व्यक्ती समोर असताना ही आपल्याला हसता # आलं पाहिजे..Dp#

read more
 आयुष्यातील दुख: विसरून आपल्याला # जगता
आलं पाहिजे...आणि
#hurt करणारी व्यक्ती समोर असताना ही
आपल्याला हसता # आलं पाहिजे..#Dp#

jitendra haridas choubey

ड्राइवर वेल्फेअर असोसिएशन 8308370354 ड्रायव्हर युनियन आलं इंडिया । #ज़िन्दगी

read more
mute video

vishnu thore

दारावर आलं कोण पाय झाले पायखुटी चुकलेल्या फकिराची नजरेनं भर वटी

read more
दारावर आलं कोण
पाय झाले पायखुटी
चुकलेल्या फकिराची
नजरेनं भर वटी
- विष्णू दारावर आलं कोण
पाय झाले पायखुटी
चुकलेल्या फकिराची
नजरेनं भर वटी

Sara Chavar

लग्नात आयटम आलं😍😍😍😘😘😘🥰🥰😋 #मराठीप्रेम

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे मन वाचता आलं पाहिजे... #मनवाचता१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
खरंच कधी कधी वाटतं असं..
मन वाचता आलं पाहिजे.
काय लपले आहे कुणाच्या मनी..
जाणता आलं पाहिजे. शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
मन वाचता आलं पाहिजे...

#मनवाचता१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile