Find the Latest Status about लागत नाहीये from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लागत नाहीये.
Sangeeta Kalbhor
गोष्ट एका प्रेमाची प्रेमाने मी मांडते प्रेम जोवर लेखणीत लेखणी सुखावते साजरा होतो ऋतू मनामनात काजवा प्रेम भरल्या मनाचा सदैव कौल उजवा नटते धरा नटते अंबर नटते अवघी सृष्टी प्रेम मनात असणाऱ्याची प्रेमळ बनते दृष्टी चराचरात एकची नाद प्रेम पुरुन उरते हाकला कितीही आठवणींना प्रेम स्मरते विठ्ठू माऊलीच्या चरणी प्रेममळा रंगतो वारकरी घेऊनी वीणा जय जय हरीत रंगतो भूक कुठे नि कुठे तहान प्रेम प्रेमात असताना करावी लागत नाही खंत प्रेम शीतलता देताना नात्यांना येते कुंदन रुप बळकटी जाम देते संकट येता एकजूटीने संकटाला दूर नेते लेखणी होती न्हातीधुती साजशृंगार आगळा तो शब्द उमटता काळजावर प्रेमप्रेम सोहळा तो..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor गोष्ट एका प्रेमाची प्रेमाने मी मांडते प्रेम जोवर लेखणीत लेखणी सुखावते साजरा होतो ऋतू मनामनात काजवा प्रेम भरल्या मनाचा सदैव कौल उजवा नटते ध
Ravendra
Ravendra
Ravendra
Sangeeta Kalbhor
01..💦..प्रिय..💦 कदाचित नव्हे नक्कीचं नाहीचं वाटणार तुला काही..माझ्या असण्या नसण्याने.. पण मला फरक पडतो रे.श्वास जणू काही अडतो रे.. वरवर दिसले ,हसले शांतपणे तरी आतून तू पाझरत असतोस.. तुझ्या शब्दांनी मला तू तुझ्याकडे ओढत असतोस. नव्हतेचं बघ यायचे तुझ्यापासून दूर मला.. पण तुला मी नको होती . माझ्यातली ती हळवी ,खुळी ,भाबडी ती नको होती.. तुला ता म्हंटले की ताक ओळखणारी ती हवी होती.. दोष माझा का रे यात ? तुला आठवून तुला साठवून मी अगदी खुळ्यागत होते.. कुठे शोधू आणि कुठे नको याचे भानही राहत नाही.. शब्दा शब्दात उतरलास तू आणि शब्दापुरताच राहिलास… शब्दातून बाहेर नाही येऊ शकलास…कधी.. सांगायचे असे आहे की रहा कुठेही तू.. तू माझ्यातही असशील..कायमचा.. कारण या मनाला या देहाला आणि या शब्दांना तुझी सवय झालीयं…गोड सवय.. तुला खरंतर आठवावे नाही लागत… तू असतोसचं स्मरणात माझ्या.. जिथे असेल तिथे मी…. मी माझी..... 🍃संगीता काळभोर🍃 ©Sangeeta Kalbhor #ArabianNight 01..💦..प्रिय..💦 कदाचित नव्हे नक्कीचं नाहीचं वाटणार तुला काही..माझ्या असण्या नसण्याने.. पण मला फरक पडतो रे.श्वास जणू काही अडतो
Mangeshsinh SolankeyMumbai GhisadiGadiyaloharMahasabha
Bantu Bamniya
समझ नही आ रहा है कि जिंदगी के मज़े में ले रहा हूं या जिंदगी मेरे मजे ले रही है ©Bantu Bamniya सही या लागत
Ravendra
Ravendra
writer_Suraj Pandit
सोभत जलज जले नगम में, लागत एसो चंद्रमुखी सुहाई। होवत न सवेरा सुर्य के, खिलत उठीत चटकारी जगाई। विगह गुजँवन्ति सवेरे के, एसो लागत गीत सुहाई। ©writer_Suraj Pandit #lotus एसो लागत गीत सुहाई Brajraj Singh vivekanand Anshu Pandey Subhash Chandra Suhana parvin