Nojoto: Largest Storytelling Platform

New पोटाच्या तक्रारी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पोटाच्या तक्रारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पोटाच्या तक्रारी.

    PopularLatestVideo

kavee...

तक्रारी असल्या तरी त्या आपल्यापुरता ठेवून जगावं...

read more
तक्रार

लिहायचे खूप आहे
लिहिण्यासारखे काही नाही
आठवणी ही खूप आहेत
पण सांगण्यासारखे काही नाही...

जग आले जवळ माझ्या 
पण आपलं कोणी वाटत नाही
गर्दी खूप दिसते 
पण माणूस कोणी भेटत नाही

जग सुंदर दिसते
पण चेहरा नीट कळत नाही
भास खूप होतात
पण खरं काही कळत नाही

आसपास सगळेच होते
पण जवळच कोणी वाटलाच नाही
लोकांना मित्र कसे भेटतात
माझी सावलीही रात्री टिकत नाही

खूप झाले लिहून
वाचणार तर कोणीच नाही
तक्रारी कशाला मांडायच्या?
ऐकणार तर कोणीच नाही... तक्रारी असल्या तरी त्या आपल्यापुरता ठेवून जगावं...

Vinod Umratkar

लॉक डाउन मुळे मजुरांचे जे हाल होत आहे त्यावर मजूरांच्या मनातील एक विनंती ह्या काव्यात जाऊ द्या आम्हाले,आम्हच्या घरी परत। जाऊ द्या आम्हा

read more
जाऊ द्या आम्हाले,आम्हच्या घरी परत।

जाऊ द्या आम्हाले,आम्हच्या घरी परत।
कोरोनानं गोठवल, आम्हचं सारं रगत ।

कामधंदे पडले बंद, हातचं बी आलं सरत
इक टाईमच्या जेवणाले आम्ही आहे झुरत।

लॉकडाऊन चालले दिवसादिवस वाढत।
तस तसं जगण्याची चिंता आहे वाढतं ।

रोग कोरोना मोठा आम्हाले बी समजत।
पण पोटाच्या भुकेले कुठं काय कळतं।

आम्ही मजूर आहे ,तुम्हा विनंती करत।
जाऊ द्या आम्हाले आम्हच्या घरी परत। लॉक डाउन मुळे मजुरांचे जे हाल होत आहे 
त्यावर मजूरांच्या मनातील एक विनंती
ह्या काव्यात 


जाऊ द्या आम्हाले,आम्हच्या घरी परत।

जाऊ द्या आम्हा

sandy

*भाकरीचा मेळ* तु स्वप्नांना बळ दे मी संसाराला ठिगळ लावतो. जमलंच तर संध्याकाळच्याभाकरीचा मेळ लावतो. तु वाचत रहा तुकोबारायांची गाथा अजून थोडी #story #nojotophoto

read more
 *भाकरीचा मेळ*

तु स्वप्नांना बळ दे मी संसाराला ठिगळ लावतो.
जमलंच तर संध्याकाळच्याभाकरीचा मेळ लावतो.
तु वाचत रहा तुकोबारायांची गाथा
अजून थोडी

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 शुभसंध्या. आताचा विषय जरा खोल आहे पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी. आताचा विषय आहे तक्रार ही नाही... चला तर मग छान छान रचना तय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तक्रार1

read more
तक्रारी शिवाय काही जीवन जगता येत नाही,
कितीही प्रयत्न करा तक्रार काही आपला पिच्छा सोडत नाही.
लहान असता आई कडे शेजारच्या पाजाऱ्यांची तक्रार,
शाळेत गेलो असता वडिलांकडे शिक्षकांची तक्रार.
थोडे मोठे झालो तर प्रेमात ती ची तक्रार,
कामावर गेलो असता बॉस ची तक्रार.
घरात ह्या ना त्या कारणावरून बहिणीची तक्रार,
मंडळात कमी पैस्यांची पावती फाडतो म्हणून त्यांची तक्रार.
लग्न झाल्यावर हातभार लावत नाही म्हणत बायकोची तक्रार,
मुलंबाळं हट्ट पुरवत नाही म्हणत त्यांची ही तक्रार.
फक्त एकच व्यक्ती अशी जीने आपल्याकडे एक ही तक्रार न मांडली,
ती म्हणजे आपली माऊली,आपल्या अनंत चुका जी पदरात घाली. लेखकानों💕
शुभसंध्या.
आताचा विषय जरा खोल आहे
पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी.
आताचा विषय आहे
तक्रार ही नाही...
चला तर मग छान छान रचना तय

sandy

#लव्हबर्डस विनित व आर्या,हाय प्रोफाईल जॉब भरभक्कम पगार होता दोघांना.दोघं एकाच कंपनीत कामाला.हळूहळू मैत्रीचं प्रेमात रुपांतरण.. दोघांच्या आई #story #nojotophoto

read more
 #लव्हबर्डस

विनित व आर्या,हाय प्रोफाईल जॉब
भरभक्कम पगार होता दोघांना.दोघं एकाच कंपनीत कामाला.हळूहळू मैत्रीचं प्रेमात रुपांतरण..
दोघांच्या आई

sandy

❤️💛❤️💛❤️💛 नात्यांमधील हळुवारता 💛❤️💛❤️💛❤️ अनघा अक्षरशः रोहनवर खेकसलीच "तुझ्याशी चार शब्द प्रेमाचे बोलायला मिळायला पाहिजेत म्हणुन मी रिक्षाने #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛❤️💛
नात्यांमधील हळुवारता
💛❤️💛❤️💛❤️

अनघा अक्षरशः रोहनवर खेकसलीच "तुझ्याशी चार शब्द प्रेमाचे बोलायला मिळायला पाहिजेत म्हणुन मी रिक्षाने
loader
Home
Explore
Events
Notification
Profile