Find the Latest Status about aai maa kahani odia from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, aai maa kahani odia.
Prafull Shirsath
आई चालण्यासाठी तुच पहिल्यादा बोट दिला होता पण पुढे गेल्याव नकळतच कधी बोट सुटला आज स्वता:च्या पयावर उभा असलो तरी धडपडल्यासारख वाटत आई बाकी काही नाही आताही तुझा बोट धरुन चालावस वाटत रात्री झताना तुझी माडीच माझी उशी तर तुझी कुशीच माझे अंथरुन तुझा कुशी सारखी झोप आता AC त सुध्दा नाही आई बाकी काही नाही आता परत तुझ्या माडीच्या उशीवर झोपवंस वाटत तुझा हाताची साधी सांखर पोळी सुध्दा भारी लागायची जेवलो नाही म्हणुन मारुन तु खाऊ घालायची आता मेसचे जेवण बघुण तोंड माझ सुखत त्या जेवनात प्रेमाचा पत्ता नाही दिसत आई बाकी काही नाही आज तुझा वर थोड रुसावस वाटल तुझा हातचा मार खाऊण पोट भरुन जेवावसं वाटतं कधी खेळताना पडलो मी, थोडे लागले तरी तुझ्या डोळयाना झोप नसायची रात्री चार वेळा उठुन माझी जखम तु बघायची आई बाकी काही नाही आज उगाचचं अळखळुन पडावंस वाटत तुझ माझावरील प्रेम अनुभवास वाटत @Prafullshir60 #maa #Aai
Dr. sarita mishra
जब किसी का आँचल छू कर गुजरा माँ की थपकी याद आई डांट पड़ी तो कोई रोया उंगली उसकी उभर आई बिटिया..बिटिया.. कहते कहते दिन रैन मुझे बुलाती थी मेरे बेमौसम सोने पर चुपके से सहलाती थी उसकी गोदी उसकी यादें कहा गई वो अमराई किसी का आँचल छू कर गुजरा माँ की थपकी याद आई।। ##maa ki #yaad aai#
DUSHYANT BANSOD
कहासे लाती हो इतना पावर ? नाह् सुबह से कुछ खाती हो बस्स काम किए ही जाती हो | कैसे करलेती हो ये सबकुछ मैनेज, और अपने पेट को कैसे चुप करवाती हो | कब् खाएगी तू मिलके साथ में अब तो दिन के भी २बज़्ज चुके है, चल माँ , साथ खाना खाते है || #Mom #Aai #amma #maa