Find the Latest Status about आता उजळले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आता उजळले.
बी.सोनवणे
"भाग्य उजळले तुझे" "भाग्य उजळले तुझे" लेकी शिक्षणं घेऊनं, नारी म्हणूनं आदर्श आणि कर्तृत्वं दाऊनं...!!१!! धन्यं झाले तुझ्यामुळे 'मायाबाप कष्टकरी'", चीज केलंस गं लेकी त्यांचा जीवना उद्धारी...!!२!! 'गरीबीच्या झोपडीत' "दिव्याखाली अहोरात्र", अभ्यासाच्या चिकीटीने परिश्रमा खरी पात्रं...!!३!! तुझी लगन म्हणजे स्वतः 'मेहनतीनेचं', "भाग्य उजळवलेस" 'रंक' त्या जाणवतेचं...!!४!! "भाग्य उजळले तुझे" जिद्दं अन् स्वबळाने, जाणं होती गरीबीची यश लाभले फळाने...!!५!! ✒बी.सोनवणे मुंबई "भाग्य उजळले तुझे" "भाग्य उजळले तुझे" लेकी शिक्षणं घेऊनं, नारी म्हणूनं आदर्श आणि कर्तृत्वं दाऊनं...!!१!! धन्यं झाले तुझ्यामुळे
Dr.Dinesh sonkar
सीने में प्यार देखना नहीं आता कितनी है मोहब्बत जताना नही आता, हम भी मरते हैं ये बताना नही आता गुट गुट के जी रहा हूं जीना नहीं आता, जब से उन्हें भुलाया हूं मरना नहीं आता नही आता
suraj kumar
जिंदगी में जो बुरे दिनों से लड़ते हैं। उन्हीं का ही अच्छा दिन आता है।। ©suraj kumar आता है।
tejas cherphale
Dil Shayari "सांग आता..." का वाटते तुला ऐकवावे का दाटते तुला अनुभवावे अनुभवूनी या क्षणांना सांग आता मी कसे थांबवावे वाटते डुलावे दाटते झुलावे धुक्यात तुझ्या या धुंद ओसरावे ओसरूनी या क्षणांना सांग आता मी कसे विसरावे वाटते खुलावे दाटते फुलावे सुगंधात तुझ्या या पुन्हा मोहरावे मोहरूनी या गोड क्षणांना सांग आता मी कसे थांबवावे वाटते झुरावे दाटते मरावे पिरमात तुझ्या या मुग्ध व्हावे आठवूनी या मुग्ध क्षणांना सांग आता मी कसे विसरावे… तेजस सुरेश चेरफळे…. सांग आता...