Find the Latest Status about sudha murthy pics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, sudha murthy pics.
Nagaraj K
White **ಸುಧಾ ಮೂರ್ತಿ – ದಾನಶೀಲೆ ಮತ್ತು ಲೇಖಕಿ** ಸುಧಾ ಮೂರ್ತಿ ಅವರು ಕೇವಲ ಕನ್ನಡದ ಹೆಮ್ಮೆಮುಗಿದ ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲ, ಭಾರತವೇ ಗೌರವಿಸುವ ದಾನಶೀಲೆ ಮತ್ತು ಪ್ರತಿಭಾನ್ವಿತ ಲೇಖಕಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಇನ್ಫೋಸಿಸ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಮೂಲಕ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ಸೇವೆಗಳಲ್ಲಿ ಅಪಾರ ಕೊಡುಗೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಹಾವೇರಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಶಿಗ್ಗಾಂವಿಯಲ್ಲಿ ಜನಿಸಿದ ಸುಧಾ ಮೂರ್ತಿ, ತಮ್ಮ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಬಿ.ವಿ.ಬಿ. ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿ, ಭಾರತದ ಪ್ರಥಮ ಮಹಿಳಾ ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಬದುಕು ಸೇವಾ ಮನೋಭಾವದಿಂದ ಕೂಡಿದ್ದು, ಅವರು ಅನೇಕ ಬಡ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆಗಳನ್ನು ಒದಗಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಬರವಣಿಗೆಯೂ ಸಮಾನವಾಗಿ ಜನಪ್ರಿಯವಾಗಿದ್ದು, *ಮಹಾಶ್ವೇತಾ*, *ಹೌಸ್ ಆಫ್ ಕಾರ್ಡ್ಸ್*, *ಥ್ರೀ ಸೌಸಾಂಡ್ ಸ್ಟಿಚ್ಸ್* ಸೇರಿದಂತೆ ಹಲವಾರು ಕೃತಿಗಳು ಪುಟ್ಟಪುಟ್ಟ ಕಥೆಗಳ ಮೂಲಕ ಬೃಹತ್ ಸಂದೇಶವನ್ನು ನೀಡುತ್ತವೆ. ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಇಂಗ್ಲಿಷ್ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಅವರ ಕೃತಿಗಳು ಓದುಗರ ಮನಗೆಲ್ಲಿವೆ. ಸುಧಾ ಮೂರ್ತಿ ಅವರ ಸರಳತೆ, ಸೇವಾ ಭಾವನೆ, ಮತ್ತು ಸಾಹಿತ್ಯ ಪ್ರೇಮವು ಅನೇಕ ಯುವಕರಿಗೆ ಪ್ರೇರಣೆ ನೀಡುತ್ತದೆ. ಅವರ ಜೀವನ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೇ ಪ್ರೌಢ ಉದಾಹರಣೆಯಾಗಿದ್ದು, ನಾವು ಸಮಾಜಕ್ಕಾಗಿ ಏನಾದರೂ ಮಾಡಬೇಕೆಂಬ ಭಾವನೆ ಮೂಡಿಸುತ್ತದೆ. 🙏📚 ©Nagaraj K #Thinking Sudha Murthy – Philanthropist & Author Sushant Singh Rajput Aaj Ka Panchang Entrance examination Extraterrestrial life Hindui
#Thinking Sudha Murthy – Philanthropist & Author Sushant Singh Rajput Aaj Ka Panchang Entrance examination Extraterrestrial life Hindui
read moreSudha Betageri
White फूल हिस्से में नहीं है मेरे , कांटों से दोस्ती करनी पड़ेगी अंधेरा पड़ा है राहों में बहुत , खुद को जलाकर रोशनी करनी पड़ेगी जिंदगी में उलझने बहुत है, थोड़ी समझदारी दिखानी पड़ेगी समय रुकता नहीं है किसी के लिए , अब साथ उसके, दौड़ करनी पड़ेगी ©Sudha Betageri #sudha
Sudha Betageri
White शब्दात शब्द बांधून, शब्दांना उभे केले शब्दांनी शब्दांवर वार करून, वादाला आमंत्रण हे दिले शब्द शब्दांना घेरून गेले शब्दाचे बळही अपुरे झाले शब्द शब्दांचा पसारा झाला, शब्दांची धांदल जोर झाली छोटे शब्द वाहून गेले, तर मोठे मनात रुतले शब्द शब्दांच्या दीर्घ घर्षणानानंतर, शब्द शब्दांना सांगून गेले शब्दांना तोड शब्द नाही, निशब्दातही शब्द आहेत... **************** सौ. सुधा सुधीर बेटगेरी बागलकोट ©Sudha Betageri #sudha
Sudha Betageri
White मनातले सारे मनात उरले, शब्द ओठांवर आले नाही. मुखवटे रचले चेहऱ्यावर किती, आरशात दिसणारा उरला नाही. रीती-रिवाजांचे बंधन कठोर झाले, मोकळ्या हवेतही श्वास राहीला नाही. जीवनाच्या वाटेवर चालताना, स्वप्नांच्या छायेला धरणे झाले नाही. मन जपले तरी जखमांच्या धाग्यांनी, पुन्हा स्वतःला सांधणे झाले नाही उगाच कशाला दुःखाचा पसारा, कधी कुणाच्या मनासारखे झाले नाही सौ सुधा सुधीर बेटगेरी बागलकोट ©Sudha Betageri #sudha
Naveen Kumar Naveen
White very nice pics of photo ©Naveen Kumar Naveen very nice pics of photo
very nice pics of photo
read moreSudha Betageri
White जगण्याची आस अन समस्यांची भीती, रोज रोज जगण्याच्या धडपडीत मरावे किती ?? तेल संपत आलेला दिवा घेऊन, अंधारात मार्ग शोधायचा किती? जुन्या ओळींचा अर्थ लागत नाही, तिथे रिश्तेदारीच्या नव्या ओळींचा अर्थ जोडायचा किती?? खडतर या आयुष्यात खोट्या नशिबाचे, दडलेले साक्ष- पुरावे किती? दुःखाचे व्याज कधी संपत नाही, तर सुखाची मुद्दल कधी वाढत नाही... आयुष्याच्या या जमाखर्चात थकलेल्या श्वासाचां चक्र व्याज पेलावा, तर पेलावा किती ?? ************************* सौ. सुधा सुधीर बेटगेरी बागलकोट ©Sudha Betageri #sudha
Sudha Betageri
White **दृष्टी** "हे देवा, थोडीशी जरी मज अंधुक दृष्टी दिली असतीस...... सुंदर तुझ्या या सृष्टीचे सौंदर्य मीही निहारले असते, रानावनात उमलेल्या फुलांना मीही परखले असते, उंच उंच डोंगराच्या रांगांना, आकाशात उंच भरारी मारणाऱ्या पाखरांना मीही पाहिले असते.... थोडा सा जरी मज अंधुक प्रकाश दिला असतास..... विशाल अशा या सागराचे, झुळझुळ वाहणाऱ्या नदीचे सौंदर्य मीही पापण्यात सामावले असते धो धो पडणाऱ्या पावसात टप टप पडणाऱ्या गारांना मीही वेचले असते इंद्रधनुच्या रंगात थोडी तरी मीही रंगले असते , थोडासा जरी मज अंधुक प्रकाश दिला असतास... हे देवा, थोडीशी जरी मज अंधुक दृष्टी दिली असतीस....." ************************ सौ. सुधा सुधीर बेटगेरी (बागलकोट) ©Sudha Betageri #sudha
Sudha Betageri
🎉🎉**नववर्ष***🎉🎉 काही जुन्या आठवणींचा सरला, आणखी एक वर्ष..... काही सुखद, तर काही दुःखद, क्षणांचा साक्ष झाला आणखी एक वर्ष... काही साकार, तर काही अधुऱ्या स्वप्नांनी बनला, आणखी एक वर्ष...... नव्या आठवणींना, नव्या उमेदीला पेरून गेला, आणखी एक वर्ष... अनेक शिकवणूक, अनेक अनुभव देऊन गेला आणखी एक वर्ष..... मिळून मिसळून राहू, सदैव चालू राहू दे, असाच नववर्षाचा उत्साह, आणखी कैक, कैक वर्ष..... ************************** सौ.सुधा सुधीर बेटगेरी (बागलकोट) ©Sudha Betageri #Sudha
Sudha Betageri
White ""Neutralize the acidity of your sorrows with basic solution of sweet memory....."" ©Sudha Betageri #sudha