Nojoto: Largest Storytelling Platform

New काळाच्या पुढे पाहणारा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काळाच्या पुढे पाहणारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काळाच्या पुढे पाहणारा.

    LatestPopularVideo

कवी - के. गणेश

काळाच्या ओघात..

read more
हल्ली संगणकावर वाचनाचे
बदल नवे घडू लागले..
साहित्यातले शब्द काही
पुस्तकामध्ये रडू लागले..!

@kganesh काळाच्या ओघात..

राजेंद्रभोसले

जेवणाची वाट पाहणारा शेतकरी

read more
नको पीळुस गड्या मिशीला
तुझी धनिन येईल या घटकेला ll ध्रु ll

आर आर आलिया बांधावरन
हात धुवून बस राग गिळून
डोयीवर पाटी हातात बरणी
लगबगीनं येतिया तुझी हरणी ll १ll

हात धुवून बस की रं गड्या
तुझ्यासाठी आणल्यात वड्या
कसा सुटल्याय ठेच्याचा वास
सावकाश घे लेका लागेल घास ll २ll

आर ही तर परक्याची लेक
तिच्या संग वाग  बाबा नेक 
 मराठी मुलखाची शिव योग्याची
पाठरखिन तुझ्या भाग्याचीll ३ll जेवणाची वाट पाहणारा शेतकरी

प्रेमाची_पहाट🦋

#प्रेमवेड्या जीवाचा क्षणाक्षणाला अंत पाहणारा.....'अबोला'❤

read more
❤
मला ही नाही आवडत 
तुझ्याशी अबोला धरायला, 
तू समोर असूनही तुझ्या 
आठवणीत रात्रभर जागायला. #प्रेमवेड्या जीवाचा क्षणाक्षणाला अंत पाहणारा.....'अबोला'❤

somnath gawade

#पुढे-मागे

read more
नैतिकतेच्या मार्गावर
'पुढे' जाणाऱ्यांनी
लोक आपल्या 'मागे'
काय बोलतील
याचा मुळीच विचार
करू नये. #पुढे-मागे

Devkumar Patil

पुढे उजेड आहे... #Life_experience

read more
अंधार झालाय ,
तरी चालत रहा
पुढे उजेड आहे,
पाय लटपटताय ?
तरी थांबु नकोस ,
पुढे उजेड आहे..

मागे वळून का 
पाहत आहेस ?
खोट नाही बोलत मी
फक्त कोसभर चाल
पुढे उजेड आहे..

सरलेल्या वाटाचा
पुन्हा विचार करू नकोस
येणारी नवी वाट 
तुला एक नवीन
पहाट देईल,
फक्त अजून चार पाऊल चाल
पुढे उजेड आहे...४२१ पुढे उजेड आहे...

nisha Kharatshinde

किती आहे आयुष्य पुढे? #Poetry

read more
White किती आहे आयुष्य पुढे?

किती आहे आयुष्य पुढे
ना कुणास अजून कळलेले
मग रुसवे फुगवे कशासाठी
स्वछंदी जगावे आयुष्य उरलेले

कुणी कुणास ना जन्मी पुरले
नाती-गोती रमण्यासाठी
काही रक्ताची,काही प्रेमाची
आहे तोवर जगण्यासाठी

कुणी कमी तर कुणी वाईट
ज्याचे त्याचे मतभेद सारे
करोडो चेहरे विभिन्न असताना
का जगावे कुणी मनासारे

असा घ्यावा अनुभव जगण्याचा
क्षणालाही थांबावे वाटेल
सुर्यास्त अन् सुर्योदयामधील
प्रत्येक क्षण जगावा वाटेल

इथेच जन्म अन् इथेच मरण
देह ही क्षणीक नश्वर आहे
साठा संचयही वाहून जाता
सोबत पुरवेल ती माणूसकी आहे

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde किती आहे आयुष्य पुढे?

Amol Ghatvisave

वेश्या वस्तीतून पुढे जाताना.... #throwback2020

read more

Kisan Atole sir

अहो जग पुढे गेले #DailyMessage #Thoughts

read more

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पुढे काय... #पुढेकाय चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating

read more
पुढे काय..काहीच माहित नाही,
तरी पुढचा विचार केल्याशिवाय राहवत नाही.
नेहमीच छळतो हैराण करतो,
पुढे काय हा प्रश्न सर्वांना सतावत राहतो.
यश मिळाले तर टिकवण्यासाठी पुढे काय,
अपयश मिळाले तर जिरवण्यासाठी पुढे काय ?
आनंद झाला साजरा करण्यासाठी पुढे काय,
दुःख झाले तर सावरण्यासाठी पुढे काय ?
पुढे काय ?हा प्रश्न काही पिच्छा सोडत नाही,
हा विचार आल्याशिवाय जीवन पुढे सरत नाही. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
पुढे काय...
#पुढेकाय
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating

deepak Jadhav

फक्त ईश्वरवाद आता या पुढे उरणार आहे #story

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile