Nojoto: Largest Storytelling Platform

New लाविला लळा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लाविला लळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लाविला लळा.

    LatestPopularVideo

Archana Jadhav

लळा...

read more

Archana Jadhav

लळा #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz तु वाचशील उघडून माझी डायरी...
लागेल तुला तिचा लळा ,मी नसताना...

©सौ.अर्चना जाधव. लळा

sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3

लळा

read more
असा कसा गं लागला सखॆ तुझा लळा...
मऊ-मऊ केसांनी कापलीस गळा..। लळा

Santoshkumar Chamkure

#SADFLUTE कविता लळा सादरीकरण संतोष चमकुरे #nojotovideo

read more

Rashmi Hule

कृष्ण काळा.. घननीळा लावी वेड सार्‍या गोकुळा गोप गोपिकांचा सखा मुरारी कृष्ण लिलांची महती सारी राधा मुग्ध बासुरी वरी तान येता कावरीबावरी कृष #प्रेम #yqbaba #yqdidi #yqtaai

read more
कृष्ण काळा.. घननीळा
लावी वेड सार्‍या गोकुळा
गोप गोपिकांचा सखा मुरारी 
कृष्ण लिलांची महती सारी
राधा मुग्ध बासुरी वरी
तान येता कावरीबावरी 
कृष्णालाही राधेचा लळा
जीव राधा शिव राधा
प्रीती राधेची विरळा
राधेसाठी वाजवी बांसुरी
झुलवीतसे  हिंदोळा  कृष्ण काळा.. घननीळा
लावी वेड सार्‍या गोकुळा
गोप गोपिकांचा सखा मुरारी 
कृष्ण लिलांची महती सारी
राधा मुग्ध बासुरी वरी
तान येता कावरीबावरी 
कृष

RJ कैलास नाईक

#दुःख माझे आहे जगासाठी विरंगुळा शब्दांत बरसतात सरींच्या दाहक झळा कश्या थोपवू मी कोंडलेल्या भावना तिच्या आठवणींचा नकोच आता लळा रात्र आता हो

read more
दुःख माझे आहे जगासाठी विरंगुळा
शब्दांत बरसतात सरींच्या दाहक झळा

कश्या थोपवू मी कोंडलेल्या भावना
तिच्या आठवणींचा नकोच आता लळा

रात्र आता होणार नाही सुगंधी कधी
वाट पाहणार नाहीत तिची कातरवेळा

थकल्यात खिन्न होऊनी तारका कधीच्या
पांगळ्या वेदनेने उशाला जपल्यात कळा

मनात रचले होते सुखाचे किती मनोरे 
का दाटला पापणीवर दुःखाचा हिंदोळा..
               *RJ कैलास* #दुःख माझे आहे जगासाठी विरंगुळा
शब्दांत बरसतात सरींच्या दाहक झळा

कश्या थोपवू मी कोंडलेल्या भावना
तिच्या आठवणींचा नकोच आता लळा

रात्र आता हो

Secret Quotes

क्षणा क्षणाला वाटते रात्री हे जीवन या जगाचा त्याग करावा म्हणून दिवस निघायला सोपा असतो रात्र मात्र कठीण असते, लळा आणि लत या मध्ये खूप मोठा फर

read more
प्रेमाचं काय आहे ओ ते होतच आयुष्यात पण
प्रत्येकाच्या नशिबात ते साध्य होईल असं ही नाही,
एक मेकांना समजून घेणारे हवेत एक मेकांना साथ
देणारे हवेत, एक मेकांवर विश्वास हवाय, एक 
मेकांचे विचार जरी सारखे नसेल तरीही हरकत
नाही त्यात भागिदार होणारे हवेत,
समजून घेणारे हवेत पण ही पिढी आजचे विचार
खूप पायाजवळचे आहेत असंच माझ्या आयुष्यात
पण घडलंय खरं प्रेम प्रत्येकाच्या नशिबात नसते
तसेच माझ्या पण नाही हे मानून मी जे माझे श्वास
होते तिला थोडी मोकळीक दिली होती,
वेळ बदलली लोक बदलले तसेच तिच्या मनात 
पण परिवर्तन झालेच त्याचे परिणाम आणि त्या
प्रेमाचे भोग मी भोगतं आहेत आणि आयुष्यभर
भोगणार..
   -AS Patil✍️ क्षणा क्षणाला वाटते रात्री हे जीवन या जगाचा त्याग करावा म्हणून दिवस निघायला सोपा असतो रात्र मात्र कठीण असते,
लळा आणि लत या मध्ये खूप मोठा फर

yogesh atmaram ambawale

ओढ  ओढ मनाची माया हळवी  ओढ निनावी गूढ  अनुबंधाच्या गर्द खुणांची  जशी स्नेहला गोड  लळा आगळा तुला झळांचा  #Yogi #YourQuoteAndMine #yqtaai #bestyqmarathiquotes

read more
ओढ आहे मनाला माझ्या 
कायम तुझीच,
हृदयाचे स्पंदने माझ्या
म्हणजे आठवण तुझीच. ओढ 

ओढ मनाची माया हळवी 
ओढ निनावी गूढ 
अनुबंधाच्या गर्द खुणांची 
जशी स्नेहला गोड 

लळा आगळा तुला झळांचा 
loader
Home
Explore
Events
Notification
Profile