Find the Latest Status about फटाके आवाज mp3 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फटाके आवाज mp3.
Harshal Shelke
इस दिवाली की रोशनी गरीब के घर मे लगाओ दिवाली की फुलझडी के तरह चमकते रहो अनार की तरह नफरत बहार फेक दो दिवाली अपने दिल के साथ मनाओ । ©Harshal Shelke #फटाके #दिल #Diwali
Satish Deshmukh
फुसके फटाके..... नेतृत्वाला मर्यादा पण असतातच की ! पक्षामधले काही निर्णय फसतातच की ! म्हणून काय मग नेतृत्वला सोडून जावे ? नपिकताही शेती सगळे कसतातच की ! वारुळावरी पाय पडला जरी कुणाचा एकजुटीने मुंग्या साऱ्या डसतातच की ! ३० गेले, ४०गेले पक्षामधूनी ,जाऊ द्या, भिऊ नका की दिवाळीतल्या फटाक्यातले फुसके काही निघतातच की ! बाळासाहेबांचे नेतृत्व परत कसे येईल गड्यांनो ? गरजणाऱ्या बादलातले फसवे काही असतातच की ! सतीश दिलीपराव देशमुख शेंबाळपिंप्री, ता.पुसद जि.यवतमाळ ©Satish Deshmukh फुसके फटाके #Joker